श्रेय : साधन | Shrey Saadhan

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : श्रेय : साधन  - Shrey Saadhan

More Information About Author :

No Information available about रामकृष्ण चौकर - Ramkrishn Chaukar

Add Infomation AboutRamkrishn Chaukar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
भक्ति भागि घेयं. झालों असतो. आपल्याला दुसऱ्यांनी कसा दगा दिला कें फख- विले, कसा घात केला, याचा ते हजारदां पाढा वाचीत असतात. आपण स्वतः अगद निरुपद्रवी असून प्रामाणिकपणा आणि सुस्वभाव यांचे अगदीं मूर्तिमंत पुतळे आहे, आणि दुसरे लोक मात्र कपटी आणि मत्सरी आहेत, असा त्यांचा ठाम समज असतो. इतर लोकांप्रमाणे आपण आपस्वार्थी, मतलबी असतों तर एकाद्या फछाण्या व्यक्तीप्रमाणे आपणहि प्रसिद्ध व वैभवशाली झाली असता, अवद्दि ह्मणण्याला ते मागेपुढे पहात नाहींत. आपण विशेष स्वाथे- त्यागी आहात, त्यामुळें आपली भरभराट न होतां पिछद्ाट होते, अशीह्दि आढ्यता मारण्याला कांद्दी लोक कमी करीत नाहीत. अशी शेखी मिरविणाऱ्या लोकांनां बरे व वाईट यांच्यामधेल भेद कळावा कसा १ कारण, मनुष्यस्वभावांत किंवा एकंदर जगांत चांगले ह्मणून कांहीं आहे, अशी त्यांची भावनाच नसते. दुसऱ्याचे दोप मात्र त्यांनां दिसतात, आणि स्वतः आपण निदोंष आहों, परंतु विना- कारण दुःखाने गांजली आहा, अशी ते आपली समजूत करून घेतात. स्वतःमधील दोष कवूठ न करितां सव जगच दुष्ट आहे असें ते घरून चालतात. ते अंतयामी “पापा?ला चिकटून बसलेछे असल्या मुळं सव जगांत दुष्कृत्यांचे साम्राज्य आहे असेंच त्यांनां वाटते आणि जगांत * सत्‌ * आणि “असता *चा झगडा चालला असून त्यांत * असता'चाच विजय होत आहे, असा व्यांचा पूण ग्रह झालेला असता. स्वत:चं मख्य, अज्ञान व दुबळेपणा यांचं ज्ञान त्यांनां न झाल्यामुळ॑ आपण दुदवी आहे, व दुःख व दुभाग्य हच आपल्या निरी आहे, असें ते घरून चालतात. ज्याला ह्मणून आपलें जोवित उपयोगी व यशस्त्री व्हावे, आपली आध्यात्मिक उन्नति होऊन आरत्यतिक कल्याण व्हावे असं वाटत १३




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now