मोठीं वर्तुलें | Mothiin Vartulen

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : मोठीं वर्तुलें  - Mothiin Vartulen

More Information About Author :

No Information available about वासुदेव पोवळे - Vasudev Povale

Add Infomation AboutVasudev Povale

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
हं. वृंदा आज स्वत.च्या संसारांत शुंग आहे. निदान ती त भासावित तरी असेल. माझ्यावर खूड उगविण्याकरतां, माझा पाणउतारा करण्याकरतां, तिनं मधूर्शीं ल्न केलं. मधूची श्रीमंती, जास्त मोलाची ठरठी. वृंदा स्वत/च्या मोटारातून फि लागली. तिला माणसाची ओळख पटेनाशी झाली. स्वत.चा जन्मदाता तिला नवोसा वाहूं लागला, फाटक्या कोटानं तिच्या बंगल्यांत जाण्याचा मूर्खपणा त्यानीं केला, हाच त्यांचा अपराध. बिचारे भास्करराव ! भास्कररावांची ती गोरीपान, कृश मूर्ति आजही माझ्या डोळ्यासमोर उभी राहते. भास्करराव भ्हणजे एक गबाळप्रथा कारखाना होता गुंड्या न लावलेला नेहरू शर्ट, मळकट धोतर, वाढलेली दाढी नि डोक्याला पडलेले तुळतुळीत टक्कल म्हणजे भास्करराव. ही बावळट मूर्ति रस्त्यावरून जाऊ लागली, तर कुणालाच सशय आला नसता कीं हा एक उत्कृष्ट कलावंत आहे म्हणून. पण भास्कररावाच्या हातांत एकादी सतार द्या. खऱ्या भास्कररावांचं दर्शन मग होई. सतारीच्या तारांवर त्यांची बोटं द्रुतगतीने फिरूं लागली, कीं खरंखुरं नादब्रह्म निर्माण होई. नजर ठरत नसे इतक्या चपलाईनें त्यांची बोटं तारावरून फिरत. साथीला बसलेला तबलजी थकून जाई. पण भास्कररावांची गति थाबत नसे. तासनतास ते सतार छॅडेत बसत. त्यांचं सार्‌ शिक्षण हुसेनखांच्या जवळ झालं होतं हुसेनखाच्या चागल्या शिष्यात त्याची गणना होई. स्वतः हुसेनखादेखील त्याच्यावर निहायत खूष होते. हुसेनखांचे दुसरे शिष्य आज * गायनाचार्य ? नि “ गानदेवता ? इत्यादि बिरुदाव- लींनी मिरवित आहेत. नि भास्करराव आज रानोमाळ फिरत आहेत. अज्ञात नि एकाकी. जग निमोण करणाऱ्या ब्रह्मदेवालादेखील मधून मधून अमृताचे घुटके पिण्याची लहर लागत असे. बेहोष ताडव-नृत्यकरण्यापूर्वी, सोमरसाचे चषक दॉक- राला घशांत रिचवावे लागत. पण भास्करराव ह्याबाबतींत अगदींच सोवळे होते. त्याना सुपारीच्या खांडाचंदेखील व्यसन नव्हतं. कलावंत व्यसनी असतात हा प्रवाद ह्यांच्या पुरता तरी निराधार होता, पण भास्कररावांना कलावेत म्हणून म्हणणारे ब्ेभीच नव्हते. एक ससारी कुटुंबवत्सल कारकून याच दृष्टीनं जग त्यांना भोळखित होतं




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now