ओझरती नजर | Ojharatii Najar
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
10 MB
Total Pages :
240
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)एवढ बोढून ती हंसू लागली. तिचं ते भोहक हसणं भारी
आवडळं त्याला. तिच्या त्या बोलण्याचा नि तझ्या प्रकारे हसण्याची
गंमत वाटली त्याला. तिचा तो धीटपणा नि तिच्या स्वभावांतील
अनुभवलेली ती सरलता तिन्या सौन्दर्यापेक्षांही सरस वाटली त्याला
श्यामा सुन्दर तर होतीच होती. लाखांतील तिचं सौन्दर्य होतं, नि
हा सरळ स्वभाव...
त्याच्या मनांतील मंदिरांत तिची मूर्ति ठसून राहिली.
संध्याकाळीं तर ह्याही पेक्षां विचित्र प्रसंग घडला होता.
दारद॒ नुकताच झोपून उठला होता. बिछान्यावर बसून
आपल्या आवडत्या सिगारचे झुरके घेत होता. मनांत अजुनही
त्याच्या विचार चाललेच होते, त्याचे मन सकाळच्या गोड अनु-
भवाचे पडसाद ऐकत होते. तिच्या इंसणाऱ्या लहरी अजूनही
त्याच्या कर्णपटावर आदळत होत्या. त्या हसऱ्या मधूर तारका
त्याच्या डोळ्यांपुढून हलत नव्हत्या. मनांतून तो मांसाहारी भोजनाला
धन्यवाद देत होता. ...
कोण असेल ती? नांव काय असिल तिचे १ नांव देखील
नाहीं विचारलं आपण १ काय करत असेल ती! दिसायला तर
आहे महाराष्ट्र्यनच, पण ते तिचं सोन्दर्य नि तो तिचा स्वभाव
कुठला असेल! ...
वगरे नाना प्रकारच्या विचाराने त्याला भंडावून सोडलं होतं.
शान्तपणें बिछान्यावर पडूनच सुखद अनुभवाचा आस्वाद चाखत
होता तो. तोच टकू-टकू-टक्...
त्याच्या दारावर वाजलेल्या टिचक्या त्याला ऐकूं आल्या.
“कम् इन्? एवढंच तो बोलला.
हळुच दार उघडलं कुणीतरी. नि हलक्या पावलाने कुणीतरी
(९)
User Reviews
No Reviews | Add Yours...