अशोकाचीं फूलें | Ashokaachiin Phulen

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : अशोकाचीं फूलें  - Ashokaachiin Phulen

More Information About Author :

No Information available about प्रफुल्ल दत्त - Prafull Datt

Add Infomation AboutPrafull Datt

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
लागला व्हता व्हय !' “नाहीं, चांदण्या रात्रीची घाटांतील मजा पहात दोतो.? मी तिच्या कमरेभोंबतींचा हात मार्गे धेत म्हणाला. मर ४, अस्मानी स्व मासा >ेे्ेटेीग ह “मी उद्यां येणार” म्हणतेस. ये! नको येऊं असं मी कसे म्हणूं? परंतु तुझ्या दर्शनानं मी हृरळणार नाहीं. माझा हर्षे तुझ्या दर्शनांत नाही. तुझ्या चिंतनानं होणाऱ्या क्‍्लेशांत आहे. तू. जवळ असलीस कीं मी अबोल होतो. दूर गेलीस वग माझं हृदय घुमूं लागतं. ओठ स्फुरं लागतात. आणि शब्द नादमग्न होऊन छंदाच्या तालावर नाचूं लागतात. देह-बंधनाच्या त्या मुक्तीच्या घडप्डींत मळा ऐहिक वैभवाचा विसर पडतो. तुला त्याची जाणीव नाहीं. नसेना का! स्वाति नक्षत्रां- तील सरीला कुठं माहीत असतं, कीं पृथ्वीतलावर उघळलेल्या असंख्य जल-बिंदूपैकीं उद्यां कांहींचे मोती होणार आहेत म्हणून ? वर्षांव--मभरल्या दृदयानें आणि मुक्त करानें वर्षांव हीच तिची प्रदाते. पण सागराच्या ४ भशोकाचीं फुर्ळे




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now