नाटककार कोल्हटकर | Naatakakaar Kolhatakar

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Naatakakaar Kolhatakar by द. रा. गोमकाळे - D. Ra. Gomkale

More Information About Author :

No Information available about द. रा. गोमकाळे - D. Ra. Gomkale

Add Infomation About. . D. Ra. Gomkale

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
दोन द्ाब्द ११ सिद्धांत मांडले आहेत, ते त्यांच्या स्वतःच्या नास्यलेखनाच्या कल्पनांशीं आणि आवडीनिवडीशी जुळतील अथच आहेत या सिद्धाताचें विवेचन करतांना त्यांनीं मुख्यतः आधार घेतला आहे तो मृच्छ्काटिकाचा-रहस्यपूण व गुंतागुंतीचे कथानक असलेल्या नाटकाचा! या टाकेच्या जोडीनेच कोल्हटकरांनी वधूपराक्षा नाटक लिहिले असे म्हणायला हरकत नाहीं! वधूपरीक्षा व मृच्छकटिक यांच्या कथानकांची तुलना या विशिष्ट दृष्टीने मोठी उद्‌बयोषक ठरल! त्यांनीं विवेचनाकारतां *मृच्छकटिका ? एवजी “उत्तररामचारता? चा आधार घेतळा असता किंवा इब्सन सारख्या आधु - निक नाटककाराचे एखाद श्र नाटक निवडून त्याची मीमांसा केली असती, तर त्याच्या टीकेचे सख्त्ररूप अधिक समावशक झाल असते असे वाटल्यावाचून राइत नाही. लालित लेखक कितीही रसिक, मार्मिक व प्रामाणिक असला तरी त्याची टीका स्वतःच्या निर्मितीच्या रंगांनी रंगलेली असते, याच उत्कृष्ट उदाहरण म्हणज व]० म०् जाशाची * दुटप्पी की दुहदेरी ? व' इ्यामसुंदर”या दोन कादंबऱ्यांची परीक्षणे होत. “दुटप्पा कीं दुहेरी १? तली जी चर्चा सामान्य वाचकाला कंटाळवाणं! वाटते तिचे वामनराव कोंतुक करतात. याचें मुख्य कारण एकच आहे. * रागिणी * पासून * सुशिलेच्या देवा ? पयंत खुद्द वामनरावानीं अशाच विविध बाढ्विक चर्चा केल्या अहेत.ललित लेगकाच्या मर्यादा त्याच्या टीकादष्टीला एकांगीपणा कसा आणतात हें प्रो० फडक्यांच्या टीकांवरूनहि दिसुन येइल. मराठी नाटककाराविषया फडके वारंवार च्रोलत आणि लिहीत आले आहेत. अशा सव वेळी ते देवळ, ग्बाडिलिकर आणि गडकरी याच्या कलाकृतीचे मोठ्या होसेनें, विस्ताराने आणि अनेकदां अभि- निवेशाने विवेचन करतात,त्यांत असले नसलेल्या गुणदोषांवर मल्लिनाथो कर- ण्यांत त्यांचा हातखडा आहे. प्रसंगी *कीचकवध* हं शेक्‍्सपीअरच्या उत्कृष्ट नाटकांपेक्षांदि भ्रष्ट आहवे असं मत ठोकून द्यायला ते कचरत नाहींत, पण नाय्य विवेचनाचा एवढा प्रपंच मांडूनहि नाटककार या नात्योन श्रीपाद कृष्ण कोल्ह - टकरांच्या नांवाचा ते सहसा उल्लेश्ब करीत नाहीत. किर्लॉस्करापासून मराठो नाटकांचा त्यांनीं सांगितलेला इतिहास ऐकणाराला काल्हटकर या नांवाची दहा वर्षे संगीत रंगभूमि गाजविणारी, मराठी नाय्यवाड्मयाला नवें वळण लावणारी,




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now