संगीत सौभाग्य | Sangiit Saubhaagya

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : संगीत सौभाग्य  - Sangiit Saubhaagya

More Information About Author :

No Information available about वसंत जाधव - Vasant Jadhav

Add Infomation AboutVasant Jadhav

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
९ ल ल स ळा अचि आच चे /चचि अ कीच टीच (च. टी चे, € च की टीत कीच टी पि. पि अ ची पिप लिली : आतां. . .आतां कसं समजावं रे तुला १ राज : असं एरंडेल प्याल्यासारखं तांड करूं नकोस. पाहिजे असल्यास माझ्या ओठावरची साखर चाखून खा ! लिली : ( रागाने ) राज-मलत्याच वेळी चावटपणा करूं नकोस. राज : अग पण आबासाहेबांना एवढं घाबरायला काय झाले आहे? लग्न करणे हा तुझ्या न्‌ माझ्या खुषीचा प्रश्न आहे ! “ मिया बीबी राजी, तो क्या करेगा बुदूटा काजी १ ?” _ लिली : क्लिया जन्मतांच भिन्या असतात राज !-तुला न्लियांच्या अतः- करणाची पारख नाहीं- राज : कारण मी पुरुषासारखा पुरुष आहें ! लिली : म्हणूनच म्हणते, पाष्राणद्वदयी पुरुषांनी ब्लियांच्या अंतःकर- णाची पारख केली तर- राज १ आतां तुझी “तर ' आली. हें पहा, तर बीर कुछ नहिं. तूं फक्त इशारा करण्याचा अवकाश, की एका क्षणांत तं सांगशील तिथं तुला पासल करतो ! लिली ' तं. जा पाहू इथून-नाहींतर मी तरी जातें कशी ! ( जाऊं लागते ) राज : जा-खुशाल जा-माझ्या करमणुकीला तुझ्यासारखं प्रेमाच बाहुल नसलं, तरी गोल्ड फ्ेकच्या पाकिटांत भरलेलं चारमिनार सिगारेट तर आहे ना१-(सिगारेट काढून पेय्वतो ) थांबलीस कां १-जा खुशाल जा, सिम्ल-डाऊन आहे. दुसरी गाडी येईपर्यंत तिकीट चेकर म्हणून ह्या घरांतल्या वस्तू मी चेक करीत बसती. अरेच्या ! अजूनहि गाडी जागची हालत नाही १ मला वाटत गाडीच इंन्जीन बिघडलेलं असावं, अगर कुणीं तरी बुदूदु पॅसेंजर गाडीची चेन खेचलेली असावी. लिली : किती रे खट्याळ आहेत तूं ! खरं सांगत मी राज, आज सकाळपासून आबासाहेबांच्या रागाचा पारा चढला आहे--- राज : म्हणून थोडाच ठुझ्या व माझ्या प्रेमाचा पारा उतरणार आहे !? लिली : मला बोळूं देशील कीं नाहीं !




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now