पद्य समुच्चय | Padhasamuchchaya
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
10 MB
Total Pages :
210
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about रामचंद्र भिकाजी जोशी - Ramchandra Bhikaji Joshi
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)फे पद्यसमुश्चय
कांतेपरी निरंतर हृदयात हर्षवनियां रिझवी
आनंदसागरीं मन ब॒डवुनि चिंताज्वरास ती विझवी. १८
जी करि मत्ये नराला अजरामर, ती सकीर्ति मिळवाया-
विद्याच साधन खरं, पढें तिच्या अन्य साधने वायां. १९
भूमंडळीं पसरले यश रामयधिष्टिरादि राजांचे
परि तें फळ वाल्मीकि-व्यासांच्या प्रौदवाणिचें साचे. २०
नाहीं परोपकारापरि दुसरें थोर पुण्य, हें वचन--
सत्य असे तरि विद्यादानाशीं तल्य पण्य आणिक न. ९१
ऐश्वय-बल-थनादिक सौख्यें प्रसवे समस्त जी कांहीं,
ती विद्या जो देई तेणें वद काय तें दिलं नाहीं १ २९
यापरि सकळ सुर्ख नी देई, दःख समस्त जी वारी
त्या विद्यादेवीत अनन्यभावे सदा भजा भारी २३
--पद्यरत्ना वलि
७७... ना
३ संस्कृत व मराठी
[ आमच्या विद्वान् लोकांना हरी जसा स्वभाषेविषयी कंटाळा
वाटत असतो, तसा पूर्वी संस्कृत पॅडितांनाह्दी वाटत असे. प्राकृतात
कोर्णी ग्रंथरचना केली असतां त्या वेळचे शास्त्रीपंडित तिचा तिरस्कार
करीत. या गोष्टीला उद्दे्ान कवि म्हणतो, काँ; सवेज्ञ पंडित संस्क्रत
ग्रंथ वाचर्ताल; पण आमच्यासारखे अक्ष, साधे लोक, हे देशभार्पे-
तील ग्रंथावर निर्वाह करितील. कारण परमेश्वरास दोन्ही सारखींच.]
आंब्या
सुरस; सुंदरी, पविन्रसृष्टी । पक्कान्ने निपञवूनि पाठी;
च
सस्कृत-शब्द-सवणे-ताटी । श्रे्ठांश्रेष्ठां वोगरिली र्
ताचि रसायन दबेळपणीं । महाराष्ट्रभाषा-रंभा-पर्ण
वाहिले, तरी भुकाळ-जनीं । न सेविने किमर्थ ! र
User Reviews
No Reviews | Add Yours...