स्वानुभव दिनकर | Swanubhavadinkar

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Swanubhavadinkar by अज्ञात - Unknown

More Information About Author :

No Information available about अज्ञात - Unknown

Add Infomation AboutUnknown

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
पकड पल. ड..-. > र अ£ अ अप अ सना भतत भवत यम कमोनमा मि “स क -- र श्र . ग्रस्तावना आतां दिनकरांच्या विद्वत्तेविषयीं कांही लिहूंन दिनकरांच्या संबंधाने रामचंद्र ह्मणतातः- _ झ्यांसी वेदविद्या विराजमान । ज्योतिषज्ञान पारिंठिन्न । झाखाचर्चा पुराणश्रंवण । वैद्यक जाण विशेष ॥ १ ॥ तर्कभाषा छीळावती गणन । जन्मकाळग्रहण हये ज्ञान । _ छम्नविचारणा परिछिन्न । घटित प्रश्न यथोक्त ॥ २॥ _ मंत्रशक्ती असाधारण । धमद्याख्रविचारपरिज्ञान निद्यानिद्यविवेकसंपन्न । अखंड विवरण अध्यात्माचे | ३ ॥ '_ यमनियमेंसीं प्राणायाम । प्रद्याहारें ध्यान घारणा निसीम । आसनेसीं समाधीसंभ्रम । हें अष्टांगेसी निश्रम साधन ज्यासी।। यावरून दिनकरांचा अधिकार व्यक्त होत आहे. स्वावुभवादिनकराला आधारभूत ग्रन्थ कोणते त्यांचीं नांवें कळ[प १ किरण १ ओव्या ७१ ते ९३ यांत दिलीं आहेत तीं वाचून दिनकरांच्या परिश्रम[- विषयीं वाचकांनी कल्पना करावी. अज्ञान, अनास्था ब कालगति यांच्या पोऱ्यांत सांपट्ूून हि दिनकरांचें घर केव्हां हि आणि किती हि वेळां जरी झाडळलें तरी त्यांत अजून ज्योतिषाची, पंचांगाचीं, जन्मपत्रिकेचीं, औषधाची अभंगाची, संस्कृत प्राकतग्रन्थांची चिटोरी प्रत्येक वेळेला सांपडतात च. ही मी. अतिशयोक्ति करीत नाहीं. खरोखर ह विद्यापीठ फार मोठें होते आणि त्या मानाने त्याची अनास्था हि फार झाली ! ती कशी झाली यावे वर्णन न | ते क ४ करण्यास माझे मन कचरते. आपल्या च ओठांनीं आपल्या च दांतांविरुद्ध तक्रार काय करावी ! यापुढें तरी सर्वानी, विद्शेषतः नगर प्रांतांतील लोकांनी या सत्पुरुषाच्या कृतीकडे लक्ष देऊन तिसगांवमठाचा जीणाद्धार केला पाहिजे असो, अशा विपरीत स्थितींत हि पूर्ण, अपूर्ण, संस्कृत, प्राकृत मिळून सुमार १५० पोथ्या किंवा बाडे उपलब्ध झालीं हे नक्षीय च झणावयाचे ग्रहांत बराचसा भाग व्योतिषाचा आहे. कांही धर्गग्रन्ध आहेत. कांही संस्कृत काव्ये व स्तो्रें आहेत. देदांताचे सस्कषतप्राकृत थेडे ठे क .: म्रन्थ आहेत. शके १५६५ तीळ गगासहसनाम, १५७०तील येकन 17 भागवत वब १५८० तील सौंदर्यल्हरी आहे. शके १५९९ तील वैद्यकस 1 झ्थून प्राइत अन्य आहे. १६०९ तील रामार्चनचंद्रिकेची पोथी आहे .१६१४ तील विवेकसिंधु, १६१६ तील भेघमाळा, १६४० तील कष्णद[समुद्ल- र




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now