बाळ पणींचा काळ सुखाचा | Baalapaninchaa Kaal Sukhaachaa

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Baalapaninchaa Kaal Sukhaachaa by मंगेश पाडगांवकर - Mangesh Paadgaonkar

More Information About Author :

No Information available about मंगेश पाडगांवकर - Mangesh Paadgaonkar

Add Infomation AboutMangesh Paadgaonkar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
नेमक्या याच माणसाच्या स्वभावाचं कोडं दोक्सपिअरच्याहि प्रतिभेला पडलं होतं. गल्सत्रग येथेच मीं पद्पक्षी, झाडेझुडपं जवळून न्याहाळलीं. निसगांच्या राज्यातले अनेक चमत्कार मीं इथेच आश्चयेभरल्या डोळ्यानी पाहिले. नंतर मोठेपणीं माझ वाचन वाढल्यावर मला आटळून आलं कीं थोरो, इमरसन, वॉल्ट व्हिटमन याचीहि मन निसगातले असेच चमत्कार पाहून भारावून गेली होतीं. या काळात अनेक लोककथा, लोकगीतं मी ऐकली. शाळा आणि पुस्तक याच्या व्यतिरिक्त जीवनात मी जे जे कारही शिकलो त्यात छोस्या छोट्या गोष्टीचा फार मोठा भाग होता.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now