पहिळा बळी | Pahila Bali
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
5 MB
Total Pages :
92
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)८ पहिला बळी
जिया) (नधा तनभधनतनयननध्यनन नमले
सुभाना : अबदुलभाई, आरं दार तरी उघडायूचं न्हाई चःदिशी १ धर्माला
म्हाळदावर चढून यावं लागलं वाड्यांत. मावशी ! लागलं बिगलं काई १
जनामात्रशी : हं ! बायले मेले, मेंढरं होती निस्तीं; ऱ्हाई, बगू बर बाळ
कुठं लागलंय तुला १
ऱ्हाईं : न्हाई, न्हाई, मला न्हाई कुठं लागलं, खरचटलंय् निसतं हाताला.
जना : बरं, आन जा बरं घरातून आबेहाळदी, रक्त्याबोळ, आबा, बगु बरं
बाळ तुला कुटं लागलंयू १
अबदुल : न्हाई मला न्हाई लागलं तसं काई.
सुभाना : पन म!वशी, तुमचं बगा कीं आदी. ही बगा बरं, ह्या अंगार्न रगत
याया लागलय कानाच्या बाजूनं,
जनामावशी : व्हय१ (डोक्याचे रक्त हाताला लागलेले पाहून) हः वाघिनी-
झुझ खेळाया येत्यात मेले. बगा तर खरं. खडबड खडबड वाजलं, जाग आली,
चौरट्याचा वास लपतोय व्हय १ दिठा उशाचा भरला ताब्या भिरकून, बसला
अप्तळ पेक्राटात, न्हाईतर टाळक्यात, *आग आयुंव * मनताय मेला, त्येची गार
भरली. अन, लगी उटनार येवड््यात उशी जवळून येक पळाला. काढलाच हातु-
रनाखालचा इळा, पन तंवर कुठला ठरायला मेला. जराशात निसटला. जाऊ दे.
( र्हाई आबे हाळदी, रक्य़ा बोळ, पाण्याचा तांब्या आगते. ) आग बया, सान
आन् कीं. ( ऱ्हाई सहाग आगायूला जाते, )
सभाता : मंजी थोडक्यांत बचलं मनायूचं,
जतामावशी : मंजी १
सुभाना : मंजी देवीचं दये4 जिवाला धक्का लागला न्हाईवं.
जनामावशी : जिवाला धक्का ! जनाच्या १ निसते पाय वळिवले असते तर
डेंडाळं काढून आडकिवलं असतं तिच्या इळयानं त्याच्या गळ्यात् ( ऱ्हाई सहाण
चेऊन येत. सहाणेवर आंबेहळद उगाळून तिवांच्या जखमावरतीं लावली जात
असतांना थोड थोडा गावक्रऱय्याचा गलक्ाही चाळू असतो व्यांतच---
पक दोतकरी : पन् मावशी किती जन असल्याल बरं १
जनामावशी : तिवं चौघं असल्याल की. न्हाईरं आबा १
User Reviews
No Reviews | Add Yours...