मांडवी तूं आटळीस | Maandavii Tuun Aataliis

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Maandavii Tuun Aataliis by लक्ष्मणराव सरदेसाई - Lakshmanrav Sardesaai

More Information About Author :

No Information available about लक्ष्मणराव सरदेसाई - Lakshmanrav Sardesaai

Add Infomation AboutLakshmanrav Sardesaai

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
ड््म्य्यी माडवी ! तूं आटलीस ! ११ भेकडांच्या राज्यात स्वाभिमानाला अस्तित्व अस्‌ नये काय १ स्वत्वाला उद्धटपणाचं स्वरूप यावे १ स्वावलंबी आयुष्यक्रमावर नालायकीचा शिक्का बसावा १ पण परिस्थितीचा भौवरा भयानक होता. आसपासच्या सगळ्या वस्तू या ना त्या तऱहेन त्यांत सांपडत होत्य. समाजाच्या गुलामी मनो- वृत्तीच्या या साऱ्या आपत्ती होल्या. त्यांचा संसर्ग टाळणे कुणालाच शक्‍य नव्हते, सरपटणाऱ्या प्राण्यांना ताठर चाल असह्य झाली तर नवल नाहीं. “हा जी' चामत्र दिवसरात्र पुटपुटणाऱ्या जिवांना संस्थांच्या अधिकारपदा[वर नेऊन बर्साव& म्हणजे त्या संस्थांच्या लहानमोठ्या सगळ्या सेवकांनी हां जी' चे मत्रबोष चाळू ठवले नाहीत, तर त्यांच्या अस्तित्वाला बाघा आल्याशिवाय कशी राहील १ स्वतःच्या नोकराळ मनोवृत्तीच्या मापानेच ते इतरांचे व्यवहार मोंजू पहात होते. पण अशोकची तत्त्वनिडा प्रखर होती. तिच्या पायीच त्याने हें त्यागी जीवन पत्करळ होते. या बाबतीत तो इतरांपासून कितीतरी दूर होता. 'सगळ्या सुशिक्षिताचा, बुाद्वेमंतांचा वगग नोंकरशाहीत रमून गेला होता. हीन लाकिक सुख हेंच त्याचे ध्येय होत. स्वाभिमान, स्वार्थत्याग, लोकसेवा, ही त्याच्या दृष्टीने वायफळ बडबड होती. स्वार्थ आणि सुख हे त्यांच ब्रीदवाक्य होतें. मागच्या पुढच्या तीन पिढ्या याच कायोत व्यग्र होऊन गेल्या होत्या, लोकसेतरेच्या तत्त्वाने प्रीरित होऊन दहा वग्रापर्वी तो या सस्थेत शिरला होता. त्यापेक्षांहि मोठ्या तत्त्वाच्या स्फूर्तीने संस्थेला रामराम ठोकण्याची त्याच्यावर क्षाळी येऊं पहात होती. सत्य आणि न्याय यांची गळचेपी होते म्हणून त्याला सरकारी नोकरी नको होती. व्याके- विकासाला जेर्थ वाव नाही, तेथे आपल्या सहकार्याची गरज नाही असे त्याला लहानपणापासून वाटत आले होते. परसत्तेच्या सेवेत माणुसकी हळूहळू मरत जाते हे त्याला स्पष्ट दिसत होते आणि म्हणूनच नोकरीच्या




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now