भगिनीद्वय | Bhaginidvaya

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Bhaginidvaya by बाळकृष्ण हडकर - Baalkrishn Hadkar

More Information About Author :

No Information available about बाळकृष्ण हडकर - Baalkrishn Hadkar

Add Infomation AboutBaalkrishn Hadkar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
श्र > भगिर्नाद्दय. र्‌ तृतीय नकी लक कीन अ की कका“ ली अ नी निकी पि की टी क क गळ सी कती टी अ पा मिली ची न पकी वथ त्यांना पत्रे घाडायला सवड दुसरें काय १ आज नाही आलं, येईल उद्यां; त्याचं काय. र ओोठेसं घेऊन बसलीस १? विनेदिनी वखराच्या पदराने डोळे पुश्षीत पुशीत म्हणाली, “ मागच्या खेपेस दरसेज एक, केव्हां दोन दोन सुद्धां पत्रं येत; अन्‌ याच खेपेस कां नाहींत १” कमलिनी म्हणाली, परीक्षेच्या गडबडीत नसेल झाली असेल पत्र लिहायला सवड, * 5 विनोदिवीला रडूं कोसळले. ती म्हणाली, “ एवढीशी बोटभर चिट्टी लिहायला छद क्या सवड व्हायला हवी १” माधीनें हसन खोचक स्वरांत म्हटलें, “ ताईसाहेब ! अझून तुम्ही लहान आहात; तुम्हांला 'चांगलंस कळायला अद्यापि अवाधे आहे. पुरुषांवर एवढा विश्वास ठेवणं काँ र भे ब्र नाहीं 3० विनोदिनीनें विस्मयचकित होऊन विचारिलें, “ म्हणजे १” माधी म्हणाली, “ तें कलकत्ता शहर आहहे दहर ताईसाहेब ! तिथं तुम्हांसारख्या : कितीतरी विनोदिवी असतील, मिळाली असेल कुणीतरी नवी विनोदिनी त्यांचा दुसर 'काय1१*”* .__ विनोदिनीनें मंद हास्य करून म्हटले “ अलतंन कांहींतरी ! असं होण शक्‍यच नाहीं, ह्यांचे हाचून अशा प्रकारचें वर्तन घडणें अगदीं असंभवनीय “ य़ा वयांत कसलं घेऊन बसतां शक्‍य ना अशक्य ! तुम्ही कांहीं म्हणा ताईसाहेब 1 मला तर वाटत बाबूसाहबाना कलकत्त्याचींच हवा लागला आहे कमलिनी बळेच राग आल्यासारखें दशषवून म्हणाली, “ चह्यटाळच कीं दिवसेंदिवस उ -होताह्स तं! ” ““ ताहीं बाईसाहेब ! खोटं का सांगत्ये मी यात १ ' * पुरुषांचा नेस कुणी सांगावा असं जॅ त्‌ म्हणतेस ते. कांहीं एका अर्थी खोटे नाही यण येगयेंद्रबाबूंच्या बाबतींत तरी तसं मला वाटत नाही, 8 . क्षणभरानें विचारमम होऊन पुनः कमलिनी म्हणाली, “ काय असेल तें असो माथी, शण येयेंद्रबाबू विनोदिनीला क्षणभरसुद्धां पूर्वी विसंबत नसत; अव्‌ आत! पहाच ती. विनीला आपलं इथंच सोडून एकटेच कलकत्त्यास गेले, सारंच बाई विलक्षण!” . न. भकत अ सिट नं म ८ ४ 44 प स्स र 2844 दं हि ४223 र लि मिमि ह. आ क




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now