कांहीं कविता | Kaanhiin Kavitaa
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
2 MB
Total Pages :
66
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about बा. सी. मार्ढेकर - Ba. Si. Mardhekar
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)लीन
: कांहीं कविता
पायाची वहाण । पायांत ठेवावी
चित्तीं असूं द्यावी । मद्यश्रांती ॥
अज्ञानी जनांस । ज्ञान पाजूं सके
मरुनि उरावें । घडये ॥
दे गा हांचे दान । देवा, माझी हाडं
खाडउनि गिघाडें । तृप्त व्हाधीं ॥।
जे न जन्मले वा मेले । त्यांसी म्हणे जो आपुले,
तोचि मुत्सद्दी जाणावा । देव तेथें ओळखावा ॥
मोलें घाडी जो मराया । नाही आंसू आणि माय
त्यासी नेता बनवावं । आम्हां मेंढरांस ठावें ॥
आग अंधाराची जीवा । कोण्या देवाने लावली;
गेल्या जर्न्मींचीं पातके । फळा आलीं ॥
संत्र-जागर यंत्राचा । फोडी वाचा अंधाराला;
हंबरून गाय गेली । वासराला ॥
काष्ट झालेल्या हो मनीं । जळीं, स्थळीं नि पाषाणी
सांगा पाहीला कां कधीं । दव कुणी ॥
सांगूं कोणां तत्त्वज्ञान । पान पान जाळी झालें;
गेल्या वर्षीच पोथींत । किडे ब्याले ॥
केला उदंड विचार । आणि आहुतीांची चचा;
आतां घ्यावी वैश्वानरा । पूजाअर्चा ॥।
User Reviews
No Reviews | Add Yours...