योग वासिष्ठ | Yog Vasishath
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
20 MB
Total Pages :
117
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about गोविंद काशिनाथ चांदोरकर - Govind Kashinath Chaandorakar
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)१४ ' योंगवासिष्ट
आपल्या गुरूचा नामनिर्देश केलेला नाहीं. ह्य जितका श्वमत्कार आहे
तितके च आमचें दुर्देव हि आहे. या नंतरचें चवर्थ योगवासिंष्ट
(४) शश््गनाथांच
होय. हें योगवासिष्ट बरेंच विस्तृत आहे, झ्षणजे एकंदर प्रंथ'सुमार ६
जारांट्ून किचित् आधिक आहे. यथाथेदीपिकाकर्ते बामन पंडित
यांचेप्रमाणे ग्रंथरचवंत पांडित्य बर॑ च आलेलं आहे. श्रषृतिस्पृतीचे
आधार व अवांतर प्रमाणें यांची बरी च रेलचेल आहे. परंतु वामन
पंडितांच्या कृतीत व या टीतरत फरक असा आहे की, दीपिकेपेक्षां येथील
ओवी आठटपशीर असून विवेचन जास्त सुभ व सुविज्ञेय आहे
ओवी श्रीनाथांच्या कांहीं ग्रंथांतील ओवीप्रमा्णे साडेचार
चरण असून, पुष्कळशी उत्तानाथक आहे. ग्रंथांत सवेत्र सहज वग्तूत्व
क दग्गोचर होते; व मराठी भाषा श्रीनाथांच्या छाळनेनें आधुनिक
| शाब्दावयुंठन घेऊन जशी दिसावी तशी दिसते.
_ परंत या ग्रंथाच्या कर्त्यासंबंधी'चा प्रश्न अद्याप संदिग्ध असा
च राहिला आहे आणि आजच्या या टिप्पणीनें त्याच्या संदिग्धपणांत
/॥/ मी आणखी थोडी भर् च टाकीत आहे. प्रश्न असा कीँ--
दे रंगनाथ कोण !
कावेरीतटनिवासी एक रंगनाथ, रंगनाथ नरहरी दुसरे, रंग-
[थ मोगरे नाशिककर व रंगनाथस्वामी निगडीकर असे चार रंगनाथ
साळ असल्याचे मळा माहेत आहेत. पेकी योगवासिष्ठाचें कतंत्व शे-
र टच्या दोन रंगनाथांच्या वाटेस आलेलें आहे. किल्येक रंगनाथ मोगरे हे
र य[गव[[सष्ठटकार आहेत ह्मणून ह्मणतात, व आपल्या ह्मणण्याच्या सम-
ह थनास मागरे यांच्या * चिदसदनानंदलहरी ? तील एक ओंबी देतात
ती अशी--
द वा।स£्साराच [चरूपण । जाले असे ५ सपूण ।
त्या उपरे। ग्रथराज नतिसा[ण । गीतांना संपर्ण जाला अस ॥
यावरून मोगरे रंगनाथ यांनीं च हा ग्रंथ केळा, असें या पक्षाचं हणण
User Reviews
No Reviews | Add Yours...