श्रीरामचरित्र | Shriiraamacharitra
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
38 MB
Total Pages :
474
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about वासुदेव जोगळकर - Vasudev Joglakar
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)अध्याय २ रा.
पूर्वी बह्यदेवापासून तपःसूये पौलस्तीनामक कपि उत्पन्न ज्ञाला.
छा चारी वेद मुखोद्टत होते. त्या अपीला तृणविंदुनामक क्रषी-
कन्या देववर्णीनामक होती ती दिली होती. तिजपासून विश्रवा-
गक विख्यात पुन झाल्य. त्या विश्वव्याला भारद्वाजाची कन्या
डी होती, तिच्या पोटीं कुबेर जन्मला. हा विश्रव्याचा पुत्र, हय-
। याळा वेश्रवण ह्मणत असत. त्यानें तपश्चया करून ब्रह्मदेवाला
(भ॑ करून घेतलें. त्याला पांहतांच हा आपला पणत आहे, असें
जून ब्रह्मदेवानें त्या हृदयाजवळ धरिलें आणि छलंकापरीचें रा-
देऊन त्याची सागरोदरांत ( बेटांत ) स्थापना केली. ही लक
। ब्रह्मदेवानेंच निमोण केळेठी असतां; दानवांनी बलात्काराने धे
गी, तेव्हां देवांनीं युद्ध करून सोडवून मग कुबेराला अर्पण केली
:र कांहीं कालानें पाताल्वासी निशाचर सुमाळी विग्रवेषानें प्रथ्वी-
भ्रमण करीत असतां त्याने छंकानगरी पाहिली आणि आवेशांत
4 बडबड लागळा कीं, ही आमची राक्षसांची ल॑का, पण याठिक!-
आतां कोण राज्य करीत आहे बरें ! पुढें शोध करितां त्याला से
भान कळले. त्यानें कुबेराचे सुंदर रूप पाहून विचार केला कीं,
च्या पित्याला आपली कन्या द्यावी आणि त्याजपासून तिला जें
: होतील, त्यांला राक्षसांनीं साह्य करून लंकानगरी हरण करवावी.
ता विचार करून तो दुरात्मा कपटी राक्षम आपली कैकर्संनामक
यां बरोबर घेऊन विश्वव्याजवळ आळा आणि झणंं लागला-''मी
कचन दरिद्री बाह्मण आहे, तर हें कन्यारत्न आपण अंगिकारावें **
User Reviews
No Reviews | Add Yours...