ळेनिन आणि इतर गोष्टी | Lenin Aani Itar Goshti

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : ळेनिन आणि इतर गोष्टी  - Lenin Aani Itar Goshti

More Information About Author :

No Information available about दा. कृ. पैठणकर - Da. Kri. Paithanakar

Add Infomation AboutDa. Kri. Paithanakar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
भि. ध्‌ संप हो असं केलं पाहिजे किंवा......? पोलिसांनी सोंझोमोटोला बाजूला ओढलं अन्‌ तितक्यांत लाल झंड्याचे पद कोणीतरी गाऊं लागलं. त्यांपैकीं एकाला बुक्की मारण्यांत आली. एका कार्यकर्त्याने पोलिसाच्या दंडाला जोराचा हिसका दिला बुक्‍्यांची परतफेड केली. जोराने आरडाओरड झाली. मग शांतता, आतां सब कैदी खांद्याला खांदा लावून अन्‌ पावलामाग पाऊल टाकून चाळू लागले. थांबा, बंधुनी थांबा,? असं म्हणत सोझोमोटो स्वतः थांबला अन्‌ तो सर्वांना थोपवीत म्हणाला, * आतां आम्हाला कारण नसतांना अँ घरण्यांत आलं आहे त्याचा आम्हीं प्रतिकार करतों. आम्हांला घरपकडीचं कारण कळल्या- शिवाय आम्ही पाऊल उचलणार नाहीं.” सारेजण ओरडले, 'हो, हो, अगदी खरं आहे? सोझोमोटोनं वाटीकडे पाहिलं पण त्याची शांतता तिळमात्रहि ढळली नव्हती. बिचाऱ्या सोझेमोटोला पोलिसांनीं घेरलं. कामगार पोलिसांच्या नि सॉझोमोटे[च्या मध्यें घुसले, तुम्हीं सांगा आमच्या पुढाऱ्यांना कां घरण्यांत आलं आहे ते ? तें तुम्हांला पोलीस स्टेशनवर कळेल. * इं उत्तर तर नेहर्मींचंच आहे. आतां आम्ही त्या घाणेरड्या नि अंधाऱ्या कोठडीत यायला मुळींच तयार नाहीं. !* पोलिस चिडला नि त्यानं सीझोमोटोला मारायला सुरवात केली. एक एक करून कामगारांचा एक मोठा जमाव तयार झाला. पयुढाऱ्यां- कडून कामगारांचा थवा पोलिलांशीं भाडू लागला. खूप मार खाछथामुळे दबक्या आवाजांत सोझे;मोटे दिव्या हांसडू लागला. पण वॉट्ीने आतां हांतता सोडली होती. तो ह्या लढ्यांत सामील झाला अन्‌ त्यामुळें शोंझोमोटोला बरंच हलकं वाटलं. “इं बघा, जोपर्यंत तुम्ही आम्हांला कारण सांगणार नाहींत तोपर्यंत आम्ही आमच्या शॅक्तिसवेस्वानं लढूं. ? वॉट. मोठ्यानं ओरडून म्हणाला.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now