दीपावली | Dipavali
Book Author :
वाग्मट नारायण देशपांडे - Vagmat Narayan Deshpande,
विद्यासागर सदाशिव बखळे - Vidyasagar Sadashiv Bakhale
विद्यासागर सदाशिव बखळे - Vidyasagar Sadashiv Bakhale
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
17 MB
Total Pages :
190
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Authors :
वाग्मट नारायण देशपांडे - Vagmat Narayan Deshpande
No Information available about वाग्मट नारायण देशपांडे - Vagmat Narayan Deshpande
विद्यासागर सदाशिव बखळे - Vidyasagar Sadashiv Bakhale
No Information available about विद्यासागर सदाशिव बखळे - Vidyasagar Sadashiv Bakhale
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)[६]
भावना, याचा उगम याच वुर्धीत असावा असें मला वाटते. हरीभाऊंच्या
काळापेक्षा आता झ्विया पुप्कळ स्वतंत्र पाचव्या आहेत; व म्हणून
आता त्याना असद व अबला समजून, त्याची बाजू घेऊन
व देवतातुल्य बनवून पुरुपवगावर तोडसुख घेण्याची जरूरी नाही. तसेच
पतिपत्वान्या सहकायाचा पुरस्कार करिताना दोघानाही एकाच तराजूनें
जोखण्यास हरकत माही हे आजन्या सुशक्षित श्षियाहि कबूल करितील
पण ब्व्रियांना अनेक शतकें दास्यात ठेवणाऱ्या पुरुपवगावर सूड
उगविम्याच्या भरात श्री. वाग्भडाना मात्र याचे विस्मरण होत आहे
याच कारणामुळें श्री. वाग्मटांनी *लपश्चयो ! या गोष्टींत असावरीला
देवतातुल्य बनवून नतिक विजयाची माळ अग्वेर तिच्याच गळ्यात घातनी
आहे. असावरीयाररखी देवतातृत्य पत्नी मिळण्याची आशा होती म्हणूनच
बळवंतराव वीस वर्ष अविवाहित राहिला उलट बळवयेतरावाच्या अनेक
प्रलोभनांना न जुमानता, स्वत च्या कतंब्यापासून च्युत न होणाऱ्या
देवतेचे चित्र रंगवून भावानदावर श्री. वाग्भटांनीं खत्रीजातीच्या वतीने
हा सूडच घेतल्यासारखा आहे. अथात आपल्या 'य्रेयाला असुसरून असा-
वरी व बळवंतराव याचें संमीलन घडवून आणण्यात, भावानंदानें केलेल्या
अन्यायाची त्यांनीं पुनरुक्ति केली नाही. भावानदाचें अंगीकृत काये अनंत
होतें, त्याची तपश्चया खरी तपश्चयो होती. उलट “ माझ्या असहाय
आईकररितां आणि भावंडांकरितां ही तपश्चय/ करणें मला भाग आहे *
असें म्हणून विवाहसुखावर पाणी सोडणाऱ्या असावरीची तपश्चया गोण
प्रकारची होती. समाजाच्या अगर राष्ट्राच्या कल्याणाकरितां भावानंदानें
त्याग केला, तर असावरीने आपली आई व भाऊ यांना सुखसमृद्धीत
यथेच्छ राहतां याव म्हणून चतुभुज होण्याचा लोभ आंवरला. पण असा-
वरी व॒ बळवंतराव यांच्या अविवाहित राहण्याच्या कारणमीमांसेवरून
“ हा त्याग कसला १” असेच कोणालाहि वाटगें साहजिक आहे. असा-
वरीनें विवाह न करण्याचीं जीं कारणे दिली आहेत, तीं भावानंदानें सांगि
तलेल्या कारणांच्या मानानें अगदींच व्यक्तिगत आहेत. बळवंतराव व
User Reviews
No Reviews | Add Yours...