गांवाकडच्या गोष्टी | Gaanvaakadachyaa Goshti

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Gaanvaakadachyaa Goshti by व्यंकटेश माडगूळकर - Vyankatesh Madagoolakar

More Information About Author :

No Information available about व्यंकटेश माडगूळकर - Vyankatesh Madagoolakar

Add Infomation AboutVyankatesh Madagoolakar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
बो जा ७ [44 मग ? 99 “ पाझं म्हणणं अस हाय गणा, आता कुठ कुणाला गळ घाळू १ जिमिन घिऊन टाक ! ” “ द्य छ्य, अर मला काय करायचं हाय तुझ्या जिमिनीनं १ येडा काय तूं नेवरा ! मदा, ठल असं वाटलं काय, मला जिमिन पायजे म्हणून ठुला हुलीवर घातला १? “ तसं न्हव हा, अन्नाच्यान्‌ तस न्हवं. पर मीच म्हणतो तू घिऊन टाक !?” अशी “हो ना? “हो ना? झाली. खरं तर' गणाला मनातून जमीन घ्यायची होती. किंबहुना, त्याच हिशोगानं त्यानं नेवराला ही वाट धरायला सागितल होतं. पण तसं दाखवावं कसं म्हणून त्यान आढेवेढे घेतले. नाना सबबी सागितल्या. “ नेवरा, माज्यापशी पेका न्हाई. मी जिमिन घेऊ कशी १ ” “ नग आता लई वड्ूून धरुस, गणा. काय दोनपा रुपय कमी दे. पर तूच जिमिन घे !” अखेर गणानं जिमिन घ्यायचं कबूल केले. आणि पुटच्या दोन दिवसांत “* इसार पावति? झाली. अंगठा उठवून देऊन शभर रुपये कनवटीला लावून नेवरा घरीं आला. त्या दिवशीं नेवरा पोटभर जेवला. दुसरा दिवस संपला. रात्री भाकरी खायला नेवरा घरीं आला आणि तिथल्या प्रकार त्रघून त्याला दरदरून घाम सुटल्य. म्हातारीन आढ्याला डोर टागून फास तयार केला होता. बायको वरवटा पुढ्यात घेऊन बसली होती. जणू जय्यत तयारी करून नेवय्याच्या येण्याचीच वाट बघत होत्या. तो येताच दोघीनींहि गहिवर घातला. “अरं असा कसा र कसाई जन्माला आलास? अर ब्रापजाद्यानी मिळवलेली जिमिन कशी रं इकलीस १? “अवं आमी तुमचं कुनी न्हवतोच का! आमाला न विचारता जिमिन कह्यापायीं इकली १ आता आमी पोटाला का बिबं घालावे का?” बायको वरवस्यावर ताडताड डोकं आपटून घेऊं लागली आणि म्हातारीनं




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now