डाक बंगळा | Daak Bangala

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : डाक बंगळा - Daak Bangala

More Information About Author :

No Information available about गजानन त्र्यंबक माडखोळकर - Gajanan Truanbak Madakholakar

Add Infomation AboutGajanan Truanbak Madakholakar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
शरीर पाहिल्यानंतर जे भाव मनांत त्या शरीराविषयीं उत्पन्न झाले असतील, तेच चित्रकारांच्या कुंचल्याने व्यक्त केळे होते. म्हणूनच शरीराचे कांही आकर्षक भाग त्या चित्रांत उन्नत, उठावदार दिसत होते ““ आपल्या या चित्रांना तुमच दोस्त * आधुनेक १ पण रूढ भाषत * अश्छाल ' अथा सज्ञा दताहॅत--- ” मझि चित्रकार मित्र द्विवाणखान्यांत आले, त्यांना उद्देशून त्यांच्या पत्नी म्हणाल्या. “ त्याची टीका अगदी योग्य आहे,” मझे मित्र विचारपूर्वक म्हणाले. “ पण मला वाटत असल्या चित्रांच्या [बद्दल आम्हांला दोष देण्याणेवजीं आजच्या युगालाच दोष देणे जास्त शोभेल. 270081 7 विट मळू 18 उपक, 80 फे काट एप1ट्रकेा-े* “ मला नाहीं समजलं तुझं म्हणणं, ' मी म्हणाली. “ ही चित्र सोडून दे. आजच्या य॒वयवतींकडे बघ जीवनाबद्दल त्यांना जास्त आकषण वाटते. वासना आणि विकार यांचं निदलन करण्याणंवर्जी त्यांनाही अवसर देण चर, असे त्यांना वाटत आहे. म्हणूनच तरुण-तरुणी जवळ येत चालळलीं आहेत. * 56२-15010001 * अथवा * ८२४-5प्071635100 * या जुन्या कल्पना ही मंडळी झुगारून देत आहेत. मन मारून गारीराचा ऱ्हास करण्याणेवञीं योग्य प्रमाणांत शरीराची भूक भागविण्याकडे त्यांचा कल होत चालला आहे. लेंगिक गोष्टींकड बघण्याचा तरुण पिढीचा दृष्टिकोन बदलत चालला आहे ” “ म्हणजे या लैंगिक क्रांतीची प्रतीकं म्हणजे ही तुम्हां पति- पत्नींचीं चित्रे असंच समजायचं ना १? मी हमसून म्हणःखा. २




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now