तोफेच्या तोंडीं | Tophechyaa Tondiin

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Tophechyaa Tondiin by माधव आप्पाजी कामत - Madhav Aappaji Kaamat

More Information About Author :

No Information available about माधव आप्पाजी कामत - Madhav Aappaji Kaamat

Add Infomation AboutMadhav Aappaji Kaamat

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
२रा] अंक पहिला ७ हिरोजी:--पण घराला आग कुणी लावली १ २ रा मावळा--हिरोर्जागव, काय सांग तुम्हांला १ त्या वेळेची आठवण झाली कीं कांटा उभा राहतो अंगावर ! सहा सशस्त्र घोडे स्वार, जेव्हां यांच्या घराकडे आले, त्यावेळीं यांची धाकटी मुलगी एकटीच घरांत होती. सशस्त्र घोडे- स्वारांना पाहून भीतीने तिनं आंतून दाराला कडी घातली, त्यांनीं दारावर धक्के मारले, पण दार उघरडीत नाहींशी पाहून, त्या हरामखोरांनीं घराला आग लावली. जिवाच्या भीतीनें तिनं दार उघडलं आणि पळायला लागली; तेव्हां त्यांतील एका स्वारानं तिचा पाठलाग केला आणि तिला आपल्या घोड्यावर घाळून पळून गेला ! हिरोजीराव, त्या वेळीं जर मी तिथं असतों, तर दोघांना तरी लंबे केल्यादिवाय राहिली नसतो ! मुधोजीः--ऐका, हिरोजीराव, या मावळ्याची हृदयद्रावक कम कहाणी ऐका! बोला, याचा जाब यांनीं आतां कुणाला विचारावा आणि न्याय तरी कुणाकडून मिळवावा ! आपले हिंदु म्हणविणारे माने-मोहिते-मोरे वगेरे मराठे सरदार विजापुरच्या दरबारीं खुद्याल चेंडूप्रमाणं वैभवांत लोळत आहेत. त्यांच्या कानांवर या गोष्टी गेल्या नाहींत भसं तुम्हांला वाटतं कां? ज्यांना स्वताच्या हिंदुत्त्वाची जाणीव नाहीं, त्यांच्याशी गाऱ्हाणीं घाळून काय फायदा होणार आहे १ आपणच आपल्या पायांवर उभं राहिल्याशिवाय गत्यंतर नाहीं. हिरोजी:--मुधोजी, असल्या अत्याचारांचा अतिरेक झाला कीं, परमेश्वर कुणाच्या तरी मुखीं उभा राहून, दुष्टांचा संहार करण्याची प्रेरणा करतो आणी मग तोच राष्ट्राचा -नेता म्हणून गणला जातो. कुणी सांगावं कीं, हिंदुपद पादद्याही स्थापन होण्यासाठींच-हे असले हृदय थरारून सोडणारे अत्याचार घडून येत असतील ! [ नेताजी व शिवाजी सरदारांच्या वेशांत येतात. ] नेताजी:--होय ! हिंदुपदपादशांही स्थापन व्हावी, हिंदूची गुलामारीर्यतून सुटका व्हावी, अशी प्रत्येक हिंदूची इच्छा असली कीं राष्ट्राचा-नेता त्यांतूनच निमाण होतो. ७ पद-राग-यमन-ताळ-एक्ताढ. सुख-सार्धाने यवन दास्य ॥ वरितां स्वकरे स्वनाश ॥ नच स्वतंत्रता प्रियता ॥ स्वाथीधशा जनास ।| झू० ॥




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now