अंतरीच्या व्यथा | Antariichyaa Vyathaa

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Antariichyaa Vyathaa by पु. घ. हौजवाला - Pu. Gha. Haujwala

More Information About Author :

No Information available about पु. घ. हौजवाला - Pu. Gha. Haujwala

Add Infomation About. . Pu. Gha. Haujwala

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
मग काय प्रस्तावना म्हणजे ग्रथातील विषयाची शास्त्रीय चिकित्सा करणारा एक अवजड प्रबंध ? विदग्ध वाडमयाचा निरागस आनद द॒ण्याच्या उद्दशाने प्रसिद्धिलल्या ग्रथाला कशाला ह लोढणें ? इग्रजी प्रस्तावनेला [7(70वेप6(107 असें म्हणतात. एखाद्याची ओळख करुन देतात ना? अगदी तसच! -- श्रीयुत अमुक अमुक आणि श्रीमती तसुक तमुक ! पारचद्य करून देणाऱ्यावर जबाबदारी इतर्काच --- शिष्टाचारात॑ आव्यक ठरविलली --कीं या दान व्यक्ता किवा अभिव्यक्ती एकमकालने पारचयाला योग्य आहत. उगीच कुर्णीतरी नाहींत. ह आणि असल विचार येत असतानाच आपणाकडून छार्पाल प्रत आली, वाचला, त्यातील एकदोन गोष्टी पूर्वी वाचण्यात आल्याचेहि आठवले. विसाव्या शत्तकात जगातील सवे देशातील वाडमयीन प्रतिभेच आत्माविष्काराच आवडते मा*यम लघुकथा हे झालेलें आहे, व्यक्ती तितक्या प्रकृती, भापल्या या गोष्टींत आपल्या प्रकृतीचे हे वेगळेपण कुणालाहि प्रतात झाल्याशिवाय राहणार नाहीं. ह वगळपण प्रादाशक वातावरणाचे नाही, किंबा त्रिषयाच्या विलक्षणतेच नाही, तर जगाकडे पाहण्याच्या स्वाभाविक दृष्टेकांनाचे आह नेहमीच्याच पाढरपेशा मध्यमवर्गीय व्यक्ती, पण त्याच्या अंतरंगात डोकावणारी सहानुभूतांची मनाभुमिका ---पण रस- प्रहणाची दिशा दाखविणे हें परिचयाच्या या आळींचं काम नव्हें लखकाच्या शक्तीचा अगदी स्वाभाविक आणि मनमोकळा विकास जर होऊं दिला तर त्याचे स्वतःचे एक तत्र आभव्यक्त होतं, असें माझें निश्चित मत आहे. आणि तसा काहीसा प्रकार बीजरूपानें मला आपल्या लिखाणांत आढळून येतो था विकासाला अनुकूल वातावरण एवढी एकच भावश्यक बाब आहे आणि ता आपल्याला लाभली आहे, असे दिसत. नाही तर नियतकालेकातून प्रसिद्ध झालेल्या आणि अनेकांना रुचलेल्या या गोष्टी एकत्र प्रसिद्ध करून त्याचे साकल्यानें मूल्यमापन करण्याला चेतना प्रकाधान उद्युक्त झाले नसते.
User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now