पासंग | Paasang

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : पासंग  - Paasang

More Information About Author :

No Information available about कुसुमावती देशपांडे - Kusumavati Deshpande

Add Infomation AboutKusumavati Deshpande

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
र 4 नवभारतांतलि कला व जागवले त्यांची पुण्याई भाज माझ्या पाठीशी आहे; व म्हणून मौ प्रथम च ज्र र कढ त्यांचे पुण्यस्मरण करत व आपले मनःपूरवेक आभार मानते, या आपल्या भरतभूमींत साहित्याविषयी विचार भाज इतकीं युगानुयुगे नचालळा आहे कौ आाता नव्याने कांही सांगावयाचें ठरले असल का, असा प्रश्‍न अनेकांच्यापढे उभा राहण शक्य आहे, परंतु आञ बऱ्याच युगानंतर एक अपूर्व घटना आपल्या या देशांत घडली आहे. तौ घटना अशौ आहे कौ तिच्या जाणिवेमुळे व तिच्यातून ठद्धूवणाऱ्या परिस्थितीमुळे सुकक्‍्या- ळलाहि वाचा फ॒टावी व भीरुतम माणसालाहि व्यासपौठावर उभें राहून जागतीचे शब्द उच्च स्वरात काढावेप्ते वाटावे, भापल्याला स्वातंत्र्य मिळालें; पण त्याबरोबर आपल्यापुढे केवढे तरी विराट प्रहन उभे राहिले ! कित्येकांच्या जौव- नाची बरबादी झाली व किती छोक किढथामुंग्यसारखे मेले ह आपण जाणताच, या परिस्थितीची जबाबदारी कोणी निघून गेलेल्या परकौय सत्तेवर घालतात, कोणौ राष्ट्राच्या पढाऱ्योवर घालतात, कोणी क्रोडोपतींवर घालतात, कोणौ गुंड|!वर घालतात. जबाबदारी कोणाचौहि अश्लो; परंतु या परिस्थितीची अच जाणवून घेण्याला, तिच्याविषयी बुंड्धिनिष्ठपणं विचार करायला व त्या विचारी- तून दक्तिशाली संघटनेच्या साहाय्याने नवसमाजाची निर्मिति करून त्या परि* स्थितीला प्रत्युत्तर द्यायला जर कोणी समथे असेल तर, मला वाटतं, तो बुद्धिनिष्ठ मध्यमव्गच आहे. आपण सव बहुतेक त्या वर्गाचे घटक आहों. हं परिस्थितीचं आव्हान भापणच स्वौकारलं पाहिजे. सत्त्वपरीक्षेची वेळ भाळी अत्तताना स्वतः व्यक्तिश: व मग जमावाने काय करतां येईल हें पाहणें व उद्योगाला ळागणे हेच सुज्ञपणाच लक्षण आहे, अशा वेळीं राष्ट्राच्या सौमा- रेषांची व वित्तवैभव[चौच जपणूक करून भागत नाद्दौ, त्याहून जास्त काळजौने य दक्षतेने राष्ट्राच्या अतःशक्तींची अपणूक व वाढ करावी छागते; त्या शक्तींना नौट वळण छावावे लागत हें काये घडवून आणण्याची अनेक साधने आहेत. त्यांपकी एका साघन!विषयी--भत्यंत प्रभावी व उदात्त क्ाघनाविषयी- मध्यमवर्गीयांना काय करतां येण्यासारखं आहे, हे मला आज आपल्यापुढे




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now