जळळेळा मोहर | Jakalelaa Mohar

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : जळळेळा मोहर  - Jakalelaa Mohar

More Information About Author :

No Information available about वि. स. खांडेकर - Vi. S. Khaandekar

Add Infomation About. . Vi. S. Khaandekar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
जे तोंडओळख बुद्धीला हिसेविषयीं तिरस्कार वाटणें स्वाभाविक असलें तरी, आज जगांतले बहुसंख्य लोक मांस खाऊनच जगत आहेत | केवळ तात्तििक दृष्टीने जगाकडे पाहून सद््रवृत्त लोकांनीं ठरविलेले नियम पुस्तकातच कसे पडून राहतात याचे या बाबतीतले उदाहरण ज्याला पाहायचें असेल त्याने कोकणच्या किनाऱ्या- लगतची सवे गांवें पाहावीत--त्यांतल्या गोरगरिबांच्या चुलीपार्शी जाऊन यावें, माशाला जीव नसतो असें कांहीं या लोकांचें मत नाहीं | दुसऱ्याचा जीव घेणें ही चांगली गोष्ट नाहीं हें कळण्याइतकी त्यांची संस्कृतीशी ओळखहि आहे; पण मासळी खायची नाहीं असें त्यांनीं ठरविले तर या सवे लोकांना कसाबसा मूठमर मिळणारा भातसुद्धा कोरडा खायची पाळी येईल | मांसाश- नांत जिह्लालील्य मुळींच नसतें असें नाहीं. पण मांसभक्षण तेवढ्यामुळेंच रूढ झालें आहे आणि स्मृतिकार, भूतदयावादी सज्जन व मानवी संस्कृतीचे सवधन करणारे नीतिशाब्रश यांच्या प्रयत्नानीं तं लवकर नाहींस होणार भाहदे असें मात्र नाहीं एथ्वीच्या पाठीवरल्या सव लोकांना पुरेल इतका शाकाहार निमोण करण्याचा शोध एखाद्या शाखतरज्ञाने लावला, तरच मनुष्यप्राणी मांसाशन सोडून देण्याचा विचार गंभीरपणाने करूं लागेल. भेथुनाचा प्रश्न तर या दोन्ही गोष्टींदून सवेथेव भिन्न आहे. स्त्री-पुरुषांचे परस्परांविषरयचिं आकर्षण, आसक्ति आणि मीलन या गोष्टी नुसत्या चेनीच्या नाहींत किंवा प्रयत्नाने टाळता येण्याजोग्याहि नाहींत, इतकेच नव्हे, तर या बाबतींत निवृत्ति फलदायक आहे असें मानणें हीच एक विकृति आहे. रामदास आणि विवेकानैेद यांच्यासारख्या महापुरुषांच्या जीवनाला ही निवृत्ति लाभदायक झालीहि असेल; पण महापुरुषांच्या जीवनाचे नियम सामान्य माणसांच्या आयुष्याला लावून त्यांना मागदशन करणें ही मानव- तेची वचना ' आहे. सूयाच्या गतीचे नियम इतर ग्रहांना कुणी लावले आहेत का? मल्लुष्य पशु नाहीं नि देवहि नाहीं. त्याचा अधःपात झाला की, तो पद्यूहूनहि बाईट वागू लागतो नि त्याला उदात्ततेचें शिखर गाठतां आलें तर देवांनाहि असाध्य असे गुण तो प्रगट करूं शकतो हें खरे आहे. पण याचा अथ प्रत्येक सामान्य मनुष्य देव होऊं शकेल किंवा मानवाचा अतिमानव होणें हें त्याच्या आायुष्याचें च्येय असलें पाहिजे, असा मुळींच होत नाहीं. अतिमानव




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now