हिंदोळयावर | Hindolyaavar
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
7 MB
Total Pages :
176
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about विभावरी शिरुरकर - Vibhabari Shirurkar
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)हिंदोळ्यावर
अवित कपत कती फिक चतेचा
“ शाम, फुलाच्या पाकळ्या काधू नये अं. ”
क. आ अकरा आवी आ आतच आत आण खन त त अहा आ
“ नये ” म्हणत शामनें एकेक पाकळी तोडलीसुद्धांः
“ ताई ! ” अचलेनें दचकून मागें पाहिले.
“ अगबाई, किती दचकले ! चच्च् शाम, कुस्करलस ना फूल
छकदांचं १ तुमचा सुलग अगदीं व्यतीपात आहे. बाई. *” भाऊसाहेबांना
उद्देशून अचला म्हणाली.
“ थोडासा मावशीच्या वळणावर गेला आहे. ”
“ होय का रे ग्ुलामा १” शामनें कांहीं न बोलतां “ होय ”
असें मानेनेच उत्तर दिलें. दोन पाय पसरून पाकळ्या तोडण्यात तो
गढून गेला होता. शब्द खर्च करण्याइतकी सवड त्याला होती कुठें १
“ भाऊसाहेब, तुम्हीं जा घेऊन स्वारीला. आतां मी जातें. ”
“ नको बुवा. मी जातों आहें दुसरीकडे.”
“ असं काय हो १ अजून सुद्धां लाजतां कीं काय मुलाला
घ्यायला १**
“ हटू, लाजायचं काय त्याच्यांत १ *
“ खरंच, माणिक सांगत होती मला, कीं शाम दोन महिन्यांचा
होता तेव्हां ती माहेरी होती. आणि एकदां आसपास कुणी नाहीसं
पाहून, ठुम्ही शामला हातांत घेतलं आणि इतक्यांत काकू आली न्
म्हणाली, “ अग बाई, सुलाचं कौतुक चालळं आहे वाटतं १” तेव्हां
७
User Reviews
No Reviews | Add Yours...