मामाचा वाडा चिरेबंदी | Maamaacha Vaadaa Chirebandi

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : मामाचा वाडा चिरेबंदी  - Maamaacha Vaadaa Chirebandi

More Information About Authors :

वासुदेवन नायर - Vasudevan Nayar

No Information available about वासुदेवन नायर - Vasudevan Nayar

Add Infomation AboutVasudevan Nayar

शरच्चंद्र बडोवेकर - Sharachchandra Badovekar

No Information available about शरच्चंद्र बडोवेकर - Sharachchandra Badovekar

Add Infomation AboutSharachchandra Badovekar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
मामाचा वाढा चिरेबंदी ५ तिथे आालेल्या बायकांकडे पाहत आणि विडी ओढीत पद्मनाभन नायर बसला होता. तो म्हणाला, “ हो, दुसर्‍या देशातलं तांदूळ खातोय ना. '* तो वळून थ्‌ृंकण्यासाठी बाहेर जात होता, इतक्यात त्याने अप्युण्णीला पाहिले, “कायरे?'' काहीच कारण नसताना अप्पुण्णी उदास झाला. रड तर कोसळणार नाही ना, अशी मीती त्याला वाटत होती. त्याच्या तोंडाकडे न पाहता तो म्हणाला, '“ खोबरेल घ्यायचंय. * स्त्रिया आपसांत कुजबूज करू लागल्या. “ कोण आहे रे हापोरगा ?”' पांढऱ्या सदरावाल्याने पदमनाभन नायरला विचारले. '' वटक्केप्पाटु?च्या कोंतुण्णी नायरचा मलगा. ' अप्पुण्णीने वर पाहिले नाही. स्त्रिया एकदम गप्प झाल्या. अप्पुण्णीच्या जवळ उभी असलेली दोन माणसे हळ आवाजात काहीतरी बोलू लागली. पुढ्यात उभी असलेली काहो माणसे बाजूला झाली. अप्पुण्णी आता कोणालाही स्पर्श न करता पुढे जाऊ शकत होता. मुस- लियारने बाटली घेतली, नरसाळे लावले आणि पत्र्याच्या डब्यात मोठी पळी घालून दोनदा तेल काढून त्यात ओतले. वर आणखी दोन थेंब. पसे देऊन बाटली बांबूच्या पानामध्ये झाकन बाहेर निषताना त्या पांढऱ्या सदरे- वाल्याने त्याला विचारले, '' एकटा चाललायस ?*' आपल्याला प्रश्‍न विचारला आहे हे त्याला कळलेच नव्हते. “बाहेर अंधार आहे पोरा ! त्यावर तो काहीतरी पुटपुटला. ते कोणालाही ऐक गले नाही. पाटलाच्या घरचे काम करणाऱ्या चेरुमी कोच्चीने हाक मारून म्हटले, “ यांबा छोटे मालक, एकटे जाऊ नका. मी पण त्याच बाजूला जातेय. * दुकानातून खरेदी केलेले सरव जिन्नस केवड्याच्या पानांच्या द्रोणात ठेवून आणि विडा व पस कनवटीला बांधून कोच्ची मागोमाग निघाली. जवळच्याच दुकान- दाराच्या दिव्याने तिने मशाल र* पेटवलो आणि म्हटले, '“ चला छोटे मालक. * २. एका प्रसिद्ध घराण्याचे नाव. २. नारळीच्या झाडाच्या पानांच्या गुच्छाची मशाल. खेडेगावात अंघारातून जाताना अरी मशाल पेटवून बराबर घेतात.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now