रानजाई | RaanJaai
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
4 MB
Total Pages :
155
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about गणेश हरी पाटीळ - Ganesh Hari Patil
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)रानजाईं
हा सवाल काळाची रखवालदारी करणाऱ्या तपस्वी वटराजाचा आहे
म्हणूनच तो विशेष चिंतनीय होय !
एके काळचे गांवचे कारभारी, पण आतां रात्रीच्या प्रशांत वेळी शेतकऱ्यांच्या
रूपानें आपल्या नातवांच्या मळ्यांत काम करणारे शेतकरी, ह्यांचे मायावी
विलास * शाळूच्या शेतांतील शेतकरी १ (पान २९ ), ह्या कवितेत दिसतात. ह्या
कावितेबद्दल श्री. पाटील उसनवारींचा निवाँळा देतात इतकेच ! एरव्ही ह्या कवि-
तेत रूपांतराचा भासद्दी होत नादी. * छटाखरूनी म्हटलेलं गाणें ? ( पान८५ ) या
कवितेबद्दलही असेच म्हणतां येईल. निसर्गाचा मानवी मनावर द्दोणारा परिणाम
एवढाच जरी आशय या कवितंत आढळतो तरी त्याचें प्रथक्करण, लुटासूंच्या
अतःकरणाचे पडदे खोळून त्यांनीं इतक्या तन्मयतेने केलेलें आहे कीं, त्यांतील
प्रत्येक कडव्याच्या अन्तरेमधील भावनेच्या अवरोहाबरोबर आणि घ्रुवपदांतीळ
भावनेच्या आरोहाबरोबर रसिकांचे मन खालीवर हेलकावे खात राहाते !'
खरोखरच या नाटयगीताचे चित्र-लेखन जॉ जॉ अधिकाधिक न्याहाळावें
तो तों तें आधिकाधिकच सुंदर दिस लागतें ! ह्यांतील कांहीं ओळी उद्घृत करणे
म्हणजे मूळच्या काव्याची रसहानि केल्यासारखे होणार आहे.
श्री. पाटलांच्या स्वतंत्र प्रतिभेचा जीत आविष्कार झाला आहे अशी व्यांची
* बालकवि ? ही कविता होय. काव्यप्रदेशांत ज्याचें चुकतेंच पदार्पण होत आहे
अशा बालकवीचे मन म्हणजे अद्भुत कल्पनेचें, भावनेचे, आणि महत्वाकांत्षेचें
केवळ क्रीडांगणच ! त्यास त्यावेळीं अरबी कल्पितकथा किती प्रिय असतात !'
कळीचा अश्व आणि जादूचा दिवा म्हणजे त्याचें सारसर्वस्वच. त्याची अच्ु-
करणशक्तिही तीव्र असतें यांत नवल नाही. झोपॅतसुद्धां तो यक्षिणींच्या कुजांत
विद्यार करतो आणि इन्द्रधनूचं बीन छेर्डीत राहातो किंवा,
या फुलावरून त्या फ॒ळावरी शुंग
शुजगांी बोलत आम्ही त्यांसवें स्वैर रंगळॉं. ( पान ९३ ).
असें तो म्हणत्ट्वे. या त्याच्या कल्पनाविलासाला जर घरगुती वातावरणाचे
मोहक पाठबळ असेल तर ती केवढी स्पृहणीय गोष्ट होईल ! ह्या सव अनुभवाचे
सुंदर पण कल्पनाराजित भावविश्हेषण श्री. पाटलांनी या कवितंत केल आहे.
मेजावर इतस्ततः पुस्तके पडलीं आहेत आणि तशांतच आपणांस झॉप लागली
आहे, इतक्यांत जागे होऊन पाहावे तों फळीवर नीट पुस्तकें लागलेली दिसावीत,
य.
User Reviews
No Reviews | Add Yours...