अमर मरण | Amar Maran
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
16 MB
Total Pages :
304
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)पुनजन्म ] [७
बावट्याचा भडकपणा लॉरीच्या लक्षांत आला. आगावरचे सारे कपडेचसे काय
पण चेहेरामोहरा नि डोक्यावरचे उत्शुखल केशगुन्छहि त्या व्यक्तीचे रक्त-
वर्णेच होते. आंत आल्याबरोबर एखाद्या एडक्याच्या रगेल घडकीसारखाच
आपल्या हातांचा लॉरींच्या छातीवर धक्का देऊन तिने त्यांना दूर केले, आणि
आसनश्रष्ट होऊन नि आपल्या पायांवर तोल कसाबसा सावरीत लॉरींची
स्वारीहि मागील भिंतीच्या आश्रयाने आपली पुन्छगाते कशीबशी थांबवीत
असतानांच त्यांच्या मनांत आले “बाप रे ' काय प्रचड आहे हॅ प्रकरण !”
आणि तशा स्थितींतहि त्यांना थोडी मोज वाटली
*“बघता काय असे मुडय्यासारखे सारे । '' आतां आत आलेल्या नोकर्वर
डोळे गरगरवीत तो लाल बावटा कडाडला. “चला निघा सारे आणि घेऊन
या काही तरी, मुदांड मेले बघतारे काय माझ्याकडे २ काय जखीणबिखीण
वाटले का काय तुम्हाला मी? चला, उलथा इथून लौकर आणि काहीं कांदा
बिंदा नि गार पाणी या घेऊन धावत. नाही तर पद्दा माझ्याशीच गाठ आहे !*
कडक लक्ष्मीच्या त्या कटकडण्याबरोबर धांवतपळतच सारेजण ते ते
जिन्लम आणण्यासाठी खोलीबाहेर पडले. आणि तिनंद्ि मग आतिशय हळुवार-
पर्णें त्या मूर्डित बालिकेला आपल्या हातांत अलगद उचलून जवळच्याच कोंचा-
वर नेऊन निजावेळ, आणि अतिशय कोमलपर्णे तिच्या संतप्त मस्तक'वरून
दात फिरवीत, नि तिच्या गळ्याजवळील कपडे सेल करीत, तोंडावर हळुहळू
फकरीत “माझी बाई ती ! काय झाल माझ्या बाईला !'' अस मोट्या प्रेमळपणे
पुटपुटत, तिला सावध करण्याचे प्रयत्न करण्यास सुरुवात केली.
“ आणि तुम्ही हो '”” लारींकडे वळून रागाने डोळे गरगरवीत तिने विचा-
रल; “ही काय तुमची मेली सागण्याची रीत कीं काय, इतकी पोरीला अगदीं
घाबरून टाकलीत ती १ बघा, बघा आपले प्रताप, कशी प्रेतासारखी पांढरी
फटक पडली आहे माझी बाद ती ' आणि म्हणे मी बॅकर. अहाद्दा, दिवे ओवाळा '”*
काँह्दंच उत्तर न देतां गरीब बिचारे लॉरी तिच्याकडे नि त्या मूर्डित बालिके-
कडे आळीपाळीर्न पहात स्वस्थ उभे होते इतक्या वेळांत नोकरानीं अत आण
लेल्या पाण्याच्या आणि स्मेलिंग सॉल्टच्या मदतीने ती बालिकाहि आता हळुहळु
शद्धीवर येत होती. आणि ती कडक लक्ष्मीहि तिच्याकडे मोठ्या वत्सलतेन
पहात आपल्या खांद्याशीं तिचें मस्तक धरून तिला हळूहळू थोपटीत बसली होती.
User Reviews
No Reviews | Add Yours...