दत्तांची कविता | Dattanchi Kavita

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Dattanchi Kavita by विठ्ठळ दत्तात्रय घाटे - Viththal Dattatraya Ghate

More Information About Author :

No Information available about विठ्ठळ दत्तात्रय घाटे - Viththal Dattatraya Ghate

Add Infomation AboutViththal Dattatraya Ghate

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
श्र सुंदर चेहऱ्याला शिफारशीची जरूर नसते. तो जनहदृष्टि आपोआप वेघून घेतो, आणि पाहणारांच्या मनांत आपल्याविषर्यी प्रेमादर उत्पन्न करितो. इतकेंच नव्हे, पण छचित्‌ प्रसंगी तो समारील मनुष्याच्या अंतर्यामी विरोध किंवा दाघुत्व असल्यास त्याला विरजण घालन त्याच्या जार्गी मित्रभाव स्थापन करितो. पुस्तकांतील कवीचे चित्र पाहून माझ्या या म्हणण्यांतील सत्यता घ्यानीं येईल. पाहा ! या चेहऱ्यात सौजन्य बिंबलें आहे, या डोळ्यांत असामान्य बुद्धिमत्तेची चमक आहे; या दृष्टीत निसगाचे निरीक्षण करण्याची उत्कंठा व गुणग्राहकता आहे, आणि एकंदर मुखचया-हे ग्रहस्थ मोठे मनमिळाऊ, रंगल रसिक व कवि असल्याची साक्षी देत आहे. *आक़तिरेव युणान्कथयति । * अर्थात्‌ ही खूण पटल्यानंतर याजवर प्रेम करा, याजविषर्यी सहानुभूति ठेवा, अशी प्रेक्षकांस निराळी शिफारस करण्याची अपेक्षाच नाही. हा अर्वाचीन कविगंडळांतला मोहरा, षेणिक काव्यांतील शृंगार व करुणरसाचा मिट्टा संगम, महाराष्ट्राच्या उमेदीचा उमदा तुरा, आणि मराठी कविता- देवीचा मूर्तिमंत प्यारा कल्जा ! आतां आहे म्हणूं की नाहीं म्हणूं, हे मात्र माझे मलाच कळत नाही. कारण, नाहीं म्हणतो, तर आपल्या यशोदेहाने येथ हा आहे तसा दिसत आहे, आणि आहे म्हणावा, तर “ बोलत कां नाही! गडे तूं बोलत कां नाही १” असे हा म्हणतो कीं मी म्हणतो, या व्यामोहांत पटून माझे मन गोधळून जाते. अरेरे ! वयाच्या ऐन वसंतांत, प्रातिभिन अनंत नभोमंडळामध्य नजर पोहोचत नाही अशा उच ठिकाणीं याला घऊन भराऱ्या मारण्यास नुकता कोटे आरंभ केला, इतक्यांत छटारू काळानं एका झडदय्षेसरसा. जया




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now