नाना देशांतीळ नाना ळोक | Nana Deshaantiil Nana Lok

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Nana Deshaantiil Nana Lok by विठ्ठळ दत्तात्रय घाटे - Viththal Dattatraya Ghate

More Information About Author :

No Information available about विठ्ठळ दत्तात्रय घाटे - Viththal Dattatraya Ghate

Add Infomation AboutViththal Dattatraya Ghate

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
पृथ्वीचे भाग प तिरपी पडतात हें होय. उत्तर समशीतोष्ण कटिबंधाच्या ( मध्यम कटिबंधाच्या ) उत्तरेस व दक्षिण समशीतोष्ग कटिबंधाच्या ( मध्यम कटिबंघाच्या ) दक्षिणेस असलेल्या प्रदेशांवर सूर्यकिरणे फारच तिरपी पडतात व कत्येक दिवस तर तीं अगदींच पडत नाहींत. म्हणजे द्दे दोन्ही प्रदेश फार थंडीचे व अंधाराचे आहेत. यांना उत्तर शीत कटिबंध 4 दक्षिण शीत कटिबंध म्हणतात. यावरून आपल्याला असें समजलें कीं, जसजसें आपण विषुव- वृत्तापासून दक्षिणेस व उत्तरेस दूर दूर जाऊं, तसतसं उष्णतेचे मान कमी कमी होत जाते. उष्णतेच्या कमीजास्त प्रमाणावरून साघारणपणें आपल्याला पृथ्वीचे तीन भाग पाडितां येतील. १ फार उष्ण असा भाग म्हणजे उष्ण कटिबंध--हा एथ्वीचा मध्यभाग, एथे पाऊस फार पडतो, भयंकर जंगले वाढतात, व ह्यांत कूर॒जनावरें व साप वगैरे प्राणी वावरतात. या उष्ण प्रदेशांत माणसाला सुखासमाधानाने राहतां येणें शक्‍य नाहीं. म्हणून एथे मलुष्यांची फार थोडी वस्ती आहे. २ फार थंडीचा व अंधाराचा भाग किंवा उत्तर व दक्षिण शीत काटिबंध-- या भागांत प्रकारा व उष्णता यांच्या अभावीं सव प्रदेश बर्फमय असतो. झाडझुडूप वाढू रकत नाहीं; शेतीभाती करणें शक्‍य नाई; व फार थंडीमुळें एथे फारशी माणसें राहत नाहींत. ३ बेताची थंडी व उष्णता असलेला भाग म्हणजे उत्तर व दक्षिण समशीतोष्ण कटिबंध--या भागांत माणसांना राहणे आवडतें व परवडते. हवा उत्साह देणारी असल्यामुळें एथे उद्योग- धंदे, शेतीभाती वगैरे कामें चांगलीं ' कारितां येतात. या भागांत




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now