स्वप्न सृष्टी | Svapn Srishti

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : स्वप्न सृष्टी  - Svapn Srishti

More Information About Author :

No Information available about ज. ना. ढगे - J. Na. Dhage

Add Infomation AboutJ. Na. Dhage

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
स्वप्नांतीळल जाणीव ५ अभ्यास व संशोधन करूनही अदुक्य सृष्टीच्या अस्थित्वाबद्दलचा त्यांचा गैरविश्वास कायम आहे. त्यांचा जडवाद खोटा आहे असें ठरविणारा जो पुरावा आज उपलब्ध आहे त्याला ते आपल्या त्रिचाराच्या कक्षेत येऊंच देत नाहींत. त्यामुळें ह्या पंडितांचे मत अंशतः खर असलं तरी सर्वस्वी खर नाहीं. हट्टी व दुराग्रही जडवादांतून त्यांची मॉमांसा निघालेली असल्यामुळें त्यांतील कांहीं भाग अपुरा ब कांहीं भाग धादांत चुकीचा आहे असें दाखवितां येईल. याचा विचार आपण पुढे पाहू. स्वप्नांची मीमांसा निदोषपणें करावयाची असली तर देह केपी गेल्यावर माणसाची जाणीव कशी असते या प्रश्नाचा विचार केला पाहिजे. स्थूल देह जरी झोपी गेला तरी माणसाची जाणीव अर्जीबात थांबत नाहीं. ती मंद होते आणि म्हणूनच आपण जरी पलंगावर झोपा, झोपेत रात्रभर इतस्त:ता छोळलो तरी खालीं पट्ूून आपणांला सहसा इजा होत नाहीं. पायोरिया किंवा इतर कांहीं रोग झाला असतांना ज्यावेळीं एखाद्या रोग्याचे दांत काढावयाचे असतात, त्यावेळीं डॉक्टर लोक इंजेक्शन देऊन रोग्याला बेशुद्धावस्थेत नेतात. आणि मग दांत उपटतेबेळेचा तो क्षण आला म्हणजे रोग्याची काय अवस्था होते हें ज्यांनीं प्रत्यक्ष पाहिलें आहे तेंच तुम्हाळा सांगू शकतील कीं देहाच्या वेदना त्यावेळीं जरी रोग्याला प्रत्यक्ष जाणवत नसल्या तरी अगदी असहायपणें एक अथवा दोन्ही हात त्या बेशुद्धावस्थेंतह्दी त्याच्याकडून तोंडाजवळ नेले जातात. यावरून हें लक्षांत येतें की जिवंत माणसाला तो सुप्तावस्थेत असला किंवा बेशुद्धावस्थेत असला तरी देहाला होणाऱ्या तीव्र दुःखा- ची किंचितमात्र कां होईना पण जाणीव असं शकते. झोपेत माणसाला तहान लागली तर आपण कुठें तरी जाऊन




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now