कूजन | Kuujan

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Kuujan by हुताश - Hutaash

More Information About Author :

No Information available about हुताश - Hutaash

Add Infomation AboutHutaash

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
५ विन्दु एक जलाचा तो शोमे तें पश्चिनीवरी । जीव नश्वर कीं जसा जगाच्या रंगमूवरी ॥ अशा तर्‍हेचे अलुष्भ या काव्यांत जागोजाग आहेत त्याचप्रमाणे श्री वऱ्ह[डपांडे यांची भाषा सामान्यतः संस्कृतप्रचुर असूनदी व्यांनी| गददन तत्त्व मोठ्या चुबोधतेभे या काव्यात ग्रथित केलीं आत. त्यागाने येतस जीवा चिरन्तन उदात्तता । भ्रोग[ालयास आत्म्याच्या क्षणभंगुर च[रुता ॥ या अनुष्टभांत त्यानी * आत्मनो भोगायतनं क्षरीरम्‌ ? हदी कल्पना सुगमतेने थफिली आहे. या सुन्हिष्ट रचनेला शोभतील अशा मनोहर कल्पनांनी आण विचारांनी र काव्य भरलल आह. सुग्ध तू मु(निकन्थेचा 'रष्टा अथर चुम्बिला । दुष्यन्तरृपतीने जे मन केवल इच्छिला ॥ दा जलबिन्दूने श्रमराला मारलेला टोमणा अद्यन्त मार्मिक वाटतो. * बलिदान ” द काव्य आपल्या हातून निमाण झाल्याबद्दल स्वतःला वाटलेल्या धन्यतेचे जे वर्णन श्री. वऱ्ह्डपांडे यांनी मोकळ्या मनानें केले आढे, तं वाचकां- नाही पटावयाला इरकत नाही. या काव्यांतील बालमुकुन्द्‌ आणि रामरखी यांच्या संवादावर सावरकरांच्या रैलीचा ठसा उमटलेला असला, तरी त्यांतील भावाविष्कार अतिशय हृद्य आणि रम्य आहे. * आकांक्षा १ * इस आणि बेडूक ” वगेरे कवितांत श्री. वऱ्ह्ाडपांडे यांची सहृदयता आणि कल्पकता प्रतीत झाली आहे. व्यासंग, कल्पकता आणि भाषापटुत्व द्वे श्री. वऱ्ह्ाडपाडे यांचे तीन ग्रुण- विशेष प्रस्तुत काव्यसंग्रहात व्यक्त झाले आहेत; व व्यांच्या भावी लेखनाविषयी आशा उत्पन्न करावयाला ते निःसंशय पुरेसे आहेत. पण, श्री. वऱ्हाडपांढे यांच्या वाझमयीन भवितव्याविषयी मला जो उत्साह वाटतो, तो मात्र केवळ कवित्वाच्या दृष्टीने नव्हे; तर कुशाग्र बुर्धीचं आणि मूलगामी विचारांचे उत्कृष्ट विवेचक म्हणून साहित्य आणि इतर आल्ुषन्शिक शाखे यांत ते नावीन्यपूणे भर घालतील या




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now