जे. कृष्णमूर्ति - दर्शन | Je Krishhnamurti Darshan
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
6 MB
Total Pages :
126
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)श्रे
पुरणे येथील टिळक स्मारक मंदिरांत जमणाऱ्या जनसंमर्दांत प्रत्येक
प्रबचनापूर्वी कृष्णजी हे नि:दद्व एकांत निर्माण करीत असत. श्रोत्यांचे तें
त्यांचें क्षणिक निरीक्षण, मखमंडलावर उदय /पावणारे तें त्यांचें स्मित -
हास्यत्या तसल्या रम्य शद्शून्यतेंत (8८90४101 511८002 ) त्यांचा
सारा बोध (४16559£८) जणं साठून राहिला होता. नंतर ते अस्खलित
दादांचा पूल बांधीत आणि या सुरम्य पुलावरून श्रोत्यांचा प्रवास होत
असे. या अमोघ वाणीच्या ( ४८१7७81 ) पुलावरून खालीं वहा!णाऱ्या
जीवनाच्या नदींत उडी' टाकायला कृष्णजी रोज सांगत--घडोघडीला
सांगत. “ स्वत: पोहून गेल्याशिवाय परतीर गाठतां येणार नाहीं, दुस-
ऱ्याच्या नावेतून हा असला प्रवास करतां येणार नाहीं-' कृष्णजींचें हें
आग्रहाचे सांगणें असे. *' आधीं केलें आणि मग सांगितले-' अशांपैकींच
कृष्णजी आहेत.
कृष्णजींचा संदेश ( 1८558६८ ):- निमंळ मन, वि्याल हृदय
आणि प्रेम - हाच कृष्णजींचा संदेश आहे. या साध्या शिकवणीचा त्यांचा
मार्ग नवा आहे ( 14८७ 8७12709८01 ). जें कांहीं आहे (४४॥०/ 15)
त्याचें पुनर्मूल्यमापन ( २८४६1४8०00 ) करून नबमानव व नव-
संस्कृति कृष्णजी उभारीत आहेत.
इच्छा म्हणजेच एक प्रकारें जीवन होय. मनांत इच्छा उद्भवते,
तिचा धिक्कार न करतां (४० ९००ट1०08107 ) अथवा तिचें
समर्थन न करतां. ( ४० 15४1८94४07 ) तिला नामबद्ध न करतां
(४० 7%यणट्ट 07 (10६ ) जर व्यक्ति निविकारी बनेल तर
मन निमंळ आणि विचारविहीन होऊन तिला प्रशांत अवस्था प्राप्त
होईल.
मनाच्या या प्रशांत ( (23170 ) जागरूक (&1टा' ) व चलाख--
गतितिष्ठ (_ 1090301८ ) अवस्थेंत, त्या चित््सत्याची
( ४४13६18 ) संपूर्ण जाणीव (10181 47817८०८55 ) होते--ती
क्षणाक्षणाला ( फळ ४2100८४ (० 10070६7 ) नवोनव
User Reviews
No Reviews | Add Yours...