श्री सिंहासन बत्तिशी | Shri Sinhasanabattishi
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
5 MB
Total Pages :
68
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)(१७)
कथा ६ वीः
विक्रम राजा राज्यकरीत असतां एका जोहार््याने एक उत्तम रत्न
आणन सजास दाखविलें कीं, ज्याच्या प्रकाशें करून पाहाणागचे डाळ
दिपत असत राजानें रत्नपारखी बोलाविले त्यांणी त्या रत्नाची किंमत
कोठं रुपय केली. ते थोंडे वाटन विक्रमाने तंसमयी अठराकाटो रुपय
त्या जवाहिर््यास देऊन आज्ञा केली की, अशींच आणखा दाहा रत
घेऊन एकमहिन्याचे आंत ये, ती राजाज्ञा सान्य करून तो जवाहिरी दे-
शांवरी गेला ते८न त्या प्रमाणें दाहा रत्ने घेऊन येत असतां वाटेत मोठा
प्रजेन्य प*न एका नदीस उतार होत नाहीं. असे पाहिलं. तव्हा जवळच
गांवांत गेला तेथे एक रामदास सावकार होता त्याला आपे दततमान सा-
गिते. रामदास ह्मणाला मला जर यांतठीं पांच रत्न द्रेशोळ तर मो वा-
हने देऊन तुला अवंतीस नेऊन धालीन, त एकून जोहाऱ्याने विचार
केला कां, यास जर रस्ते नादी तर एकमहिन्याचे आंत यावं अशी रा-
जाज्ञा आहे तीमोंडेल आणि राजास क्रोव येईल कीं. राज्याचें फळ हेंच
कीं. आज्ञा व्यर्थ हाऊ नये. ह्यटर्ल आहे:---
आकज्ञामात्रफलंराज्यंब्रह्मचयफालंतपः ॥
पारिज्ञानफळाविद्यादत्तभुक्तफलंधनं ॥१॥
अर्थ. --राजाची आज्ञा सर्वानी मान्य करावी. हेंच राजाचें फळ. ब्रह्म-
चर्य असावे हच तपाचे फळ. विद्याम्यासाचें फळ हेंच कीं, त्ञान व्हावें
वनाचे फळ हेंच कीं; भोग आणि दान करणें. ह्मणून राजाज्ञा न म
तें वरून मग झाटेला व्यवह्लर विक्रमास कळवावा. असा निश्चय करून
पांचरतनें त्या सावकारास देऊन त्याच्या नावेत बसला, आणि अवेती नग
एस जाता झाचा, नंतर विक्मापुढें पांच रत्ने ठेऊन ते। जाहारी उभा. राह
User Reviews
No Reviews | Add Yours...