संगीत बंदीवान | Sangiit Bandiivaan

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Sangiit Bandiivaan by द्वारकानाथ पांडुरंग पोतदार - Dwarkanath Pandurang Potdar

More Information About Author :

No Information available about द्वारकानाथ पांडुरंग पोतदार - Dwarkanath Pandurang Potdar

Add Infomation AboutDwarkanath Pandurang Potdar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
अंक पहिला ११ मनाला मुळींच वाईट वाटून घेऊ नकोस ! आम्हा शेतकऱ्यांचे जीवन असेंच कष्टांत जायचे ! खरळा :--नाहीं, तशा स्थितींत मी आपणाला मुळींच राहूं द्यायची नाहीं. अविनाद्य ( गळ्यांतील सोन्याची माळ काहून ) ही घ्या, कुठं तरी विका, यावर थोडे दिवस काढा, पुन्हां मी पैसे आणून देईन ! अविनाद्य :--( माळ न घेतां) छे-छे, सरळ, या अविनाशच्या मानी- मनाला ही गोष्ट केव्हांही रुचणार नाहीं; नको मला तुझी माळ. तुझ्या माळेन फार तर मी दोन महिने सुखानं राहूं शकेन, नव्हे तूं मला नेहमीं पोसूं शकशील पण मला तुझ्याकडील कांहीं नको. तुम्हा सावकारांकडील एक पेसुद्धां मला नको, ती पचणार नाहीं ! कारण हा एवढा मोठा दागिना घेऊन जर मी बाजारांत विकावयास गेलां, तर माझ्यासारख्या कंगालाजवळ ही सोन्याची माला पाहून लोकांना संशय येईल आणि हा दागिना सावकारांकडील आहे, असं कळल्या नंतर मला बिन-भाड्याच्या खोलींत अगदीं निमूट जावं लागेल ! माझे हात लोहशुखलेनं बद्ध होतील ! मग ती शुंखला सरल, मला कशी तोंडतां येईल! मी केदी होईन, आणि शिवाय शेतकऱ्यांच्या रक्तानं रंगलेला पैसा घेऊन मी माझं आयुष्य कंटूं ! नाहीं होणार हे माझ्या हातून; मी एकटा जेवली, माझ्या जिवाची शांतता झाली म्हणजे सगळं शेतकरी शांत होतील काय! त्यांची क्षुधा शमली जाईल कां१ आणि शिवाय मी गरीब शेतकऱ्यांचा पुढारी म्हणून मिरवीत असतांना, शेतकरी बंधूच्या स्वत्वावर घाला घाळून, स्वाथांध बसून मी आनंदानं सहूं काय १ नाहीं, नाहीं ह कसाब कृत्य माझ्या हातून कालच्रयीं होणार नाहीं. पद अद्य ना करे कृतीला हीन भाव वसत कस्तरा || झू० ॥ स्वाथा नच कधी मोहोनी । परासी दुःखा पद पथीं ठेवी ।॥। १ ॥ सरळाः-- म्हणजे, सावकारी पैसा गरिबांच्या माना पिळून मिळविलेला असतो!
User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now