आशा - निराशा | Aashaa Niraashaa
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
18 MB
Total Pages :
89
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)१६ अआशा-निराशा.
मबाली वगरे त्यांच्यावर कसा पदव्यांचा वषाव चालला होता, कांही
'सांगत नाहीं.
लकके०--हमीर, दादाची सदा अशीच थट् चालायची ! तुह्मी ऐकूं नका
त्याचं ! हा चहा ध्या आपले.
सारं०--पुन्हां चुकलं ! वन्स मोअर, नांव बदला | पुन्हां पाळण्यांत
'चाला. हमीर चहा घेत नाहींत-दूध घेतात !--ताई ! तुझे सगळे अजमास
चुकताहेत आज,
लके० --खरंच का आपण चहा घेत नाहीं १
हमी०--नाहीं-कथींच नाहीं.
सारं०-- पण तं सांगत असलीस तर घेतील कदाचित्.
लके०--मी सांगितलं तर आपण चहा घ्याल १ होय ?
हमी०--माझी खात्री आहे, कीं तुह्मी भलताच आग्रह करणार नाही.
लकके०--मग आपण चहा घेत नसाल तर माही नाहीं घ्यायची !
खार्०-- अरेन्या ! हें उलटं झालं हं | दुनयेच रहाटगाडगं असं उलटं
सुलटं चालायचंच ! मग काय ठरलं शेवटीं १
हमी०--मी आणि तुमच्या ताई हा दुधाचा कप अधा अधी घेऊं.
त्यांनीं आजपासून चहा सोडला आहे.
सारं०--वाः | आपण वकिली केव्हापासून सुरू केलीत १ या नॉन-को-
आपरेशनमुळ कांहीं वकिलांनीं वकिली सोडली तेव्हां डॉक्टरीची प्रॅक्टिस
सोडून तुह्मी वकिली सुरू केलात वाटतं १ या डॉक्टर लोकांनीं हली सगळ्या
धंद्यांत धुमाकूळ घातला आहे. विमाकंपन्या ह्यणूं नका-फॅक्टरीज हणू
नका-वतमानपत ह्मणूं नका-राजकारण हाणू नका, सगळ्या चळवळींच्या
नाड्या डॉक्टरांच्या हातांत आहेत. रागावू नका बरं हमीर.
[ चहा घेऊ लागतात.
हमी०--रागवायचं काय कारण १ तुमचं ह्मणणं कांहीं अशीं खरंहि
आहे. पण नुसती माट्रेक किंवा अगदीं अक्षरशत्रू माणसं कोणताही धंदा करा-
यला लायक असतात, आणि फक्त डॉक्टरची परीक्षा दिली ह्मणून आह्यी
नालायक ठरतो, होय ना १
User Reviews
No Reviews | Add Yours...