हरिश्चंद्र | Harishchandra
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
5 MB
Total Pages :
99
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)अकश१ला ७
आ टच अच भा अट पटी चळ वी टी म अळी चे ट्ट कटी टी आटी चलट विटी प आच. शी / 3 नभ क र अदा चळ पिटी चिली नि पिट नि नि नटी चट टी विकी टी चली ली वटी टी “आ टा ची टीच ली
विश्वा[०--अहो शापादापि ब्रह्मवीर, आसन वगेरे राहूं दे, अगोदर आपण
इतका वेळ काय करीत होतां तें सांगा !
भट--मी-मी-मी-कांहीं नाहीं बुवा !
विश्वा[०--( दरडावून ) कांहीं नाहीं !
भट--' कांहीं नाहीं” म्हणजे असं, मोठ्या पहांटेस उठून हा वेळपर्यंत
स्नान-संध्या देवपूजा वगेरे आहिक उरकीत होतो.
विश्व[०--चूप, ब्राह्मण कुलांत जन्म घेणाऱ्या चांडाळा, मलाहि फसबवूं
पहातोस १ अंथरुणांतून नुकताच उठल्याची साक्ष, हा तुझा निस्तेज चेहरा देत
आहे. अधमा, पारोसेपणीं लावलेलं भस्म, मढ्यावरील शुंगाराप्रमाणं या तुझ्या
मळकट अंगाला शोभतं आहे. मी इंद्रसमेंत गेल्यापासून तुम्हीं आपलं नित्यकर्म
असंच चालवलं आहे ना!
भट'--मी-मी-मी-नाहीं गुरुजी, तो शंख भट मात्र चू-चू--चू--
विश्वा[०--चूप. सर्व प्रकार माझ्या ध्यानीं येऊन चुकला. हरिश्चंद्राच्या
सत्त्वहरणाचं कार्य मीं जर अंगावर घेतलं नसतं, तर तुम्हांला चांगलं शासन
केलं असतं,
भट--(स्वगत ) आतां मात्र माझ्या जिवांत जीव आला !
विश्वा०--हं चल आतां माझ्याबरोबर,
भट'--(स्वगत ) पुन्हां साहेसाती फिरली, (उघड ) कु-कु-कुणीकडे गुरुजी!
विश्वा[०--मी एक यज्ञ करणार आहे--
भट--(स्वगत ) मग, त्यांत मलाच बळी द्यायचा आहे कीं काय !
विश्वा[०--तेव्हां माझ्या हाताशीं चल,
भट--(स्वगत ) आंहहे-जिवाची आशा आहे ! तरी पण या वेळीं त्या
ज्योतिषांच्या वांटणीचा हिंवताप मला भरेल तर बरं होईल.
विश्वा[०--मीं काय म्हटलं तें ऐकूं आलं नाहीं वाटतं !
भट--ऐकूं आलं युरुजी, पण-बाहेर व-व-वाघ आले आहेत,
विश्वा[०--मग भितोस कशाला
भट--मी भीत नाहीं. ही-ही आमची भिते,
User Reviews
No Reviews | Add Yours...