आधुनिक गीता | Adhunik Geeta
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
7 MB
Total Pages :
94
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)१० आधुनिक ग्रा
आम्हांला दिली आहे. या सृष्टींत आम्हां मानवांचे स्थान किती क्षुद्र
आहे तें आतां अगदीं उघड झालें आहे. माणसाकडे पाहून कुत्र्यांना
वाटत असेल, उगीच वायफळ बडबड करणारे विचित्र प्राणी आहेत
झाले ! आणि डांसांना विचारळें तर म्हणरताल अहो, हीं माणसं ना,
हीं तर् आमच्या मेजवानीसाठीं सुसज्ज ठेवलेली ताटं ! सारी खाष्ट
माणसाभोंवतीं फिरत आहे, आणि त्याच्या छहर्राप्रमाणें नाचत आहे,
मच्ुष्य म्हणजे विश्वकम्यांच्या कौशल्याची पराकाष्ठा, असल्या बड-
बडींत सत्यांश काडीचा नाहीं. आधुनिक शाखाच्या दर्शनें आम्ही
आणि आमची मानवजाति म्हणजे “किस दरयामें खसखस ! १ वेळ
आली कीं वाऱ्यावर उडून जायला एका क्षणाचाहिे अर्वांघे छागणार
नाहीं !
आणि आधुनिक शास्त्रीय ज्ञानाच्या प्रकाशांत मानवी जीवि-
ताचें अँ क्षुद्रत्व प्रत्ययाला आलें आहे तेंच इतिहासाच्या दत्तरींहि
पृष्ठापृष्टावर लिहिलेलें नाहीं काय १ इतिहासाच्या अध्ययनाचा निष्क
काय १-तर शेकडो संस्कृती, मानववंशच्या वंऱा आणि साम्राज्यंच्या
साम्राज्ये घडीभर डौलाने फुगलीं आणि अखेर बुडबुड्यासारखी
फुटली ! पुराणसंशोधनावरून असें दिसतें की, आतांपर्यंत निदान
एक डझन मानववंश उदयास येऊन अस्तंगत झाले असतील;
त्यांपैकीं एकेक वंश हजारों वर्षे दिमाखानें नांदळा, पण त्या सरीचा
आज घटकेला अवशेष काय उरला आहे १ तर चार गारगोट्या
आणि फकत्तरावरच्या रेघोट्या ! त्यासुद्धां आम्ही कुदळीफावडी धेऊन
घेऊन खणीत बसूं तेव्हां कधीं काळीं सांपडायच्या ! पेरू, युकातन,
ऊर, मोहेंजो-दारो असलीं स्थळें म्हणजे पूर्वी एके काळीं गाजलेल्या
संस्कृतीच्या कबर्राच ! आपण खणायचें काम केलें म्हणून या
संस्कृतींच्या अस्थी तरी आपल्या दृष्टीस पडल्या ! पण ज्यांचा आप-
User Reviews
No Reviews | Add Yours...