रस भाव विचार | Ras Bhav Vichar

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Ras Bhav Vichar by र. पं. कंगळे - R. Pn. Kangale

More Information About Author :

No Information available about र. पं. कंगळे - R. Pn. Kangale

Add Infomation About. . R. Pn. Kangale

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
रुपोद्दाव ९ नाम, आख्यात, संथि इत्यादी व्याकरणाची माहिती दिलीः- आहे. संतर चूर्णयद म्हणजे ग आणि निवडपद्‌ म्हणजे पद्य यांचा निर्देश करून पद्यासाठी छंदांचे विवेचन कळे आहे. प्रत्येक चरणात एक ते सव्वीस अक्षरे संभवत असली तरी चरणात सह्म यासून पुढे अक्षेरे असलेले छंदच म्रत्यक्षात वापरतात. या छंद[चे गुरू च लघू अक्षर|न्या शक्‍य तितक्या मिश्रणांमुळे खु्कदर तरा कोटी, बेचाळीस लक्ष, सतरा हजार, सातशे सव्वीस प्रकार संभवतात असा या ठिकाणी द्विशोब करून दाखविला आहे. या अध्यायात भ, म, र वगैरे तीन अक्षरी आठ गणांचाही निर्देश केला आहे. पंधराव्या अध्यायात विविष अक्षी छंदातून उद्भवलेल्या अनेक इत्तांच्या व्याख्या देऊन त्यांची उदाहरणे त्याच वृत्तांत दिली आहेत. व्याख्या दोन प्रकारच्या आहेत-केवळ लघू व गुरू अक्षरांचा निर्देश असलेल्या आणि तीन अक्षरी गणांनी निर्देशिलेल्या, पहिल्या अकारच्या व्याख्या मूळ असाव्यात, शेवटी निरनिराळ्या प्रकारचे अव्ष्ठभ शोक व पाच प्रकारच्या आर्या यांचीह्दी लक्षण आणि उदाहरणे दिली आहेत. खोळाव्या अध्यायात काव्याच्या विभूपण, शोभा, प्रोत्साहन, मनोर्‍्य, याच्ञा, संशय वगेरे छत्तीस लक्षणांचे, उपमा, दीपक, रूपक झमाणि यमक ह्या चार अलंकारांचे, ग्रहार्य, अर्थद्दीन आदी दह्या दोषांचे झाणि हेप, प्रसाद, समता इत्यादी दहा गुणांचे विवेचन असून शेवटी निरनिराळ्या रसांना अल्ुरुप अदी शब्दयोजना झंशी करावी त सागिवले आहे. सतराव्या अध्यायात प्रयम प्राकृत भाषेविषयी विवेचन करून कोशली भाषा कोणी बोलावी ते सांगितले आहे. नेतर कोणत्या पात्राला कसे संदोघावे ते सांगून पात्रांना कोणती नेवे देणे उचित होईल याचा विचार केला आहे, शेवटी पडूजादी सात स्वर, कंठादी तीन स्थाने, उदात्तादी चार वर्ग, साकाँक् व निराकांक्ष असे दोन काकु, दीतमग्द्रादी सहा अलंकार आणि विच्छेदप्रशृती संह अंगे ध्या पांठ्याच्या सहा गुणांचे सविस्तर चर्णन करून रसाखूप आणि अर्थाचरूप विरामयुक्त असा यांचा वापर कसा करावा ते सांगितले आहे. अठराव्या अध्यायात नाटक, प्रकरण वगैरे रूपकाच्या दहा प्रकारांचे वर्णन आहे. बॉवेटी वींथा नामक अकाराचे वर्णन करताना उद्घात्यक, अवछयित वगैरे तेरा वी््यंगान्या व्याख्या दिल्या आहेत. पकोणविसावया अध्यायात नाटकाच्या कथानकाचा विचार केला आहे. प्रारम्म, प्रयत्न, माहिसमव, नियत फलप्राप्ती आणि फलयोग छा कथानकाच्या पांच अवस्था, बीज, ब्रिन्डु, पताका, प्रकरी अणि कार्य झा पाच अर्थप्रकृती, मुख, महिसुख, गर्भ, विमदी आणि -निर्बहण हे पाच सन्घी आणि प्रत्येक संधीचे बारा अथवा तेरा याप्रमाणे पकूण चौछष्ट संध्येगे यांचे वर्णन केले आहे. त्याशिवाय साम, भेद, दंड, दान, बघ, गोत्रस्खलित बँगरे एकवीस संच्येतरे, पाच पताकास्थानक आणि ययेयपद, व्यितपाठय, पुपगग्डिका आदी दह्य लास्यांगे यचिद्दी विवरण केले आहे. दावटी नाटकात सर्व प्रकारच्या लोकखमावाचे दर्शन घडवाव असे सांगून नाटकाच्या रचनेविषयी काही सूचना केल्या आहेत.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now