मोड आणि खुर्दा | Mod Aani Khurda
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
8 MB
Total Pages :
163
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about प्रभाकर श्रीपाद कोल्हटकर - Prabhakar Sripad Kolhatakar
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)(१२)
लिखाण ग्रंथनिविष्ट करतांना तें पाखडून-निवडूनच वाचकांसमोर
ठेवावयास पाहिजे,
* आकाशवाणी 'च्या वाचकांस * मोड आणि खुर्दा ? संग्रह---
त्यांतील * गेल बर्ष ? प्रबंध सोडल्यास---फारसा नवीन वाटणार
नाहीं, या दोन्ही संग्रहांत विलक्षण साइद्य तर आहेच, पण त्यांतहि
पूर्वोक्त संम्रहाने सरसतेंत उत्तरोक्त संग्रहावर मात देखील केलेली
आहे ! प्रस्तुत संग्रह हा “आकाशवाणी? चा पुरवणी-ग्रंथच
मानावा लागेल, असें ज मीं मागें म्हटले आहे, त्याचे मर्म आतां
वाचकांच्या लक्ष्यांत येईल,
(४)
कोल्हटकरांना विनोदाचे देणें भरपूर प्रमाणांत लाभले असून
त्यांची भाषापद्धति वाखाणण्याजोगी आहे, आतांपर्यंत त्यांची
वाड्ययतपस्याहि पुष्कळ झालेली आहे, अर्थात् त्यांच्या वाचकांची
त्यांच्या आगामी साहित्यसेवेबाबत बरीच मोठी अपेक्षा असल्यास
त्यांत आश्चर्य तें कोणतें १ “मोड आणि खुर्द ? संग्रह स्वतंत्रपणे
पाहिल्यास निःसंशय 'चांगल्यांत “मजरा ? होतो. फक्त * आकाश-
वाणी *च्या पाठोपाठ तो प्रसिद्ध होर्णे म्हणजे कांहींस॑ त्याच त्या
धर्तीच्या लेखनास वन्स् मोअर” देण्यासारखे होते, एवढेंच, तथापि
कोल्हटकर हे यापुढेंद्ि असेच ठराविकांत घोटाळत राहणार आहेत,
असें समजण्याचे कारण नाहीं. अलीकडे त्यांनीं प्र. के, अच्रे,
शिल्पकार करमरकर, पु, य. व सौ, विमलाबाई देशपांडे--प्रमतींची
चटकदार स्वभावचि्रे लिहिलेली असून त्यांचाहि निराळा संग्रह
लोकरच बाहेर पडणार आहे. तेव्हां त्यावरून कोल्हटकरांच्या
लेखनकलेस वेगवेगळे पैदू पडत असल्याचा कयास बांधल्यास
User Reviews
No Reviews | Add Yours...