आघाडीवर | Aaghaadiivar

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Aaghaadiivar by व्यं. रा. खंडाळीकर - Vyan. Ra. Khandaalikar

More Information About Author :

No Information available about व्यं. रा. खंडाळीकर - Vyan. Ra. Khandaalikar

Add Infomation AboutVyan. Ra. Khandaalikar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
प्रकरण १ लं ड्‌ स कटी आच अ रा कटी अती रो झला उटी उटी सी सटी समी कटी कटी प कटी ची कटी सटी सी सटी सी सीची सटी सी सी स ची री अ बी जीन कीच की आली पी पाटी पली आरी कटी क्ल ची अटी नैक्षान ती इजवाय होवी. रातन्‌-दिस ऊर फुटस्तवर कष्ट करूनशानती तुसत आपले प्वाट बी नीट भरत न्हाय. रोजचा रुपाया दौड रुपाया भापणास्नी पडतो. त्यांत बैलाची वैरण, आपलं प्वाट, कपडालत्ता,-समदा 1रपंच भागवावा लागतो. म्हागाई ही असली जळतीया. त्याल हाय तर मीट न्हाइ, मीट हाय तर चटणी न्हाय; अर्शी सदा रड चाललेली अस तीय. अन्‌ ते बी मरस्तोर कष्ट करूनशान्‌. आजच्यालाच आता जेदळं न्हायतं घरात. आज चार महिने झालं बायकूला लगड घ्याव म्हणठुय, पण पैसा काय नजरं पडत न्हाय. चिंद्या झाल्यात्या तिच्या छगड्याच्या, आमचा थोरला पोरगा सिद्या सा वर्षांचा हाय. त्येच्या जल्मापसने त्येला मुंडासं कीं टोपी घालाय मिळली न्हाय. आमास्नी हे भाडं जवर असं मिळतंया, तवर असंच चालायचं ह, भाड वाडवा म्हटले तर यापारी माणसं म्हणत्यात, आमास्नी कमी भाड्यानं गाडीवान मिळत्यात. पोटाची गार भरायपाय आपण आपल्या आपल्यात तूं--मी करत बसतो, अन्‌ मग भायतंच ह्या येयारी लोकांचं सादत. आजपत्तोर मी नशिब अः्पल-असं म्हणुनशान, आपल्या कपाळाला हात लावत हुतो. पण कुटलं नशित्र अन्‌ काय आलया १ आपणात्नी कमींत कमी भाडं देऊनशान्‌ हे येपारी लोक आपला फायदा वाडवाय बगत्यात. अन्‌ त्येच्यासुळंच आम्हास्नी है असं मराव लागतंया. देवाची श्चेवा करूनन त्येला काय दया आली तर्‌ बगावी म्हणूनशान्‌ शनवारचा उपास धरला. दिस उगवायच्या आंत मारुतीला पाणी घालायचा नेम केला. : पण त्येला बी काय पाझर फुटला न्हाय. अन्‌ त्यो फुटायचा तरी कॅसा १ दगडच बोळूनचाळून.-अन्‌ असा देवाला पाणी घाळूनशान्‌ पैसा मिळाला अता, तर समदी दुनया[ पाणीच घालत बसली असती देवाला पैश्षापाय मग, तवा ते काय नव्ह बगा. आपणच आपला मारग काडाय व्होवा. त्येच्याशिवाय आपल्या पोटाची दाद लागायची न्हाय. या यापारी लोकास्नी किती जरी फायदा झाला तरी गाडीवानास्नी एक चार आणे जास्ती द्यावंत-असं काय ह्येच्या बापजल्मीं धासनी कदी वाटायचं न्हाय. त्यासनीं फायदा हो, नाहींतर तोटा हो, आमास्नी आमचं भाड दिडीनं मिळाय होव, ते तसं द्यायची कबुली
User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now