मराठीचा परिमल २ | Marathicha Parimal 2

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Marathicha Parimal 2 by दा. न. शिखरे - Da. N. Shikare

More Information About Author :

No Information available about दा. न. शिखरे - Da. N. Shikare

Add Infomation About. . Da. N. Shikare

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
7 (५ भरारा समाधान त्यांना लाभलेले आहे. असे कृतिसंपन्न ब म्हणून आशायुक्त कवि किती १ * खाणारे आम्ही मोतीं, राजस भूमीवरतीं ? अशी कल्पनारम्य प्रौढी बालकवि गातात; पण सत्यखृष्टीचा विचार करताच * देह-चिंतनीं जीव जाळुनी हा कुठवर घ्यावा ११ असे ते विचारतात. देह--यात्रा नीट पार पाडता न आली म्हणजे * शिणली काया, शिणली माया ' असा थकवा त्यांना येतो आणि ते पृच्छा करतात, ** कोठुनि येते मल्ला कळेना । उदासीनता ही हृदयाला.' उदळ्ट वाल्मीकीसारख्या श्रेष्ठ कवीचा क्षणिक शोकहि सर्वांचा चिरतनचा श्लोक टरतो. कविवगांच्या स्थायी नैराश्‍यभावाचें हें व्यक्तिगत कारण स्वात प्रमुख होय. त्याशिवाय अन्य, व्यापक व ताचत्विक कारणेहि कांही कवि- श्रष्ठांच्या बाबतींत असू शकतील. राष्ट्राचे पारतंत्र्य किंबा देशातील दुष्काळ अथवा जगांतीछ महायुद्ध-अशा विश्वकुटुंबांतील आपत्ति या आपल्या स्वतःच्याच मानून त्याचे दु:ख उराशीं बाळगणे आणि त्या आपत्तींतील दुःखी बाधवाशीं समरस होणे, हेहि कारण संभवते. या भौतिक आपत्तींप्रमाणेंच मानवामानवांतील बंचना, असूया, असत्य इत्यादि दोष पाहूनहि कवीची मनोव्यया वाढेल. एक गांधी-हत्त्या घेतली तरी ती इतकी क्रूरतम आहे कीं, तिची वार्ता एकतांच एखाद्या संवेदनक्षम कविवराचा सारा भाव-दुर्गे जमीनदोस्त व्हावयाचा किंवा डोकेच फिरून जावयाचें ! गाधी-हत्त्येमुळें दिन-प्रतिदिन अश्र ढाळणारे, ओक्साबोक्शी एडणारे, स्वतःचे सारे जीवन झून्यवतू झाले असें वाटून वेड्यासारखे वागणोर केक तरुण, कवि नसलेल्या पण श्रद्धाशील वर्गातून निघाटे; तर्‌ मग खऱ्या कवींचें कोमल हृदय किती काळ पाझरत असेल ? त्याचे. आंत किती तुटत असेल ?




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now