जिवळग | Jivalag

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Jivalag by दा. न. शिखरे - Da. N. Shikare

More Information About Author :

No Information available about दा. न. शिखरे - Da. N. Shikare

Add Infomation About. . Da. N. Shikare

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
जिवलग छचकडी तर अशी चुणचुणीत होती की वा ! तिच्या आईबापांना केवढी धन्यता वाटली असेल आपल्या छोकरीच वक्तृत्व ऐकन ! ” दमयंतीच्या डोळ्यापुढ ती अस्मानी फ्रॉकमधील चौदा वषांची ठेंगू व गोरीपान मुलगी उभी राहिली. आपणहि असंच वाढवन-शिकवन आपल्या...... क्षणांत दमयतीची मुद्रा गभीर झाली-वाणी स्तब्ध झाली. दमयंती सभा विसरली- छिनेमा विसरली-स्वप्नसष्टींत रुंगन गेली, दत्तोपंतांच्या ध्यानांत तें आरि नाहीं. त्यांचा स्वग म्हणजे दमयंती; दुसऱ्या कशाचीच आस त्यांना नव्हती. तिच रूप म्हणजे स्वगातल्या अप्सरांना छाजविणार असं त्यांना वाटे, तिच भाषण म्हणजे त्यांना स्वगांतील अमत. तें पुनः चाळू करण्या- साठीं म्हणनच त्यांनीं विचारल “ बोलली कोणत्या विषयावर ती पोरगी १” दमयंती दचकली. आपण चोरलेली वस्ठ कोणाच्या दृष्टीस पडावी तसें तिला झाले. झटकन्‌ ती चोरटी भावना हृदयांत खोल लपवून तिनें उत्तर दिलें “ अं १ विषय होय ! तो सर्वांना एकच होता. ” “ एकच खरा, पण कोणता! पुरुष हा स्त्रीच्या वाटेंत दगड आहे कां सुरुंग आहे १ हाच ना १” “ असे विषय ठेवायला आम्हीं दीड शहाणे पुरुष नाहीं म्हटलं. आमच्या समेचा विषय होता “ स्त्रीशिक्षणाचे ध्येय व्यवसाय कीं संसार १” “ मग राणीसाहेबांनीं काय दिला निर्णय १” “ ह का विचारायला हवे १ पहिलं बक्षीस मिळविणारा माणूस लाटरीला कधीं नांवं ठेवील १ “ सुग्हिणी होणं, सुमाता होणं हेंच स्त्रीशिक्षणाच ध्येय.” हें माझं वाक्य संपतांच साऱ्या मुलींनी अन्‌ शिक्षकिणीनीं-.विरोध कर- णाऱ्यांनींदिखील-केवढ'था जोरानं टाळ्या वाजविल्या म्हणतां! ” “ या यशाचं सगळ भ्रय कुणाकडे आहे पण १” दत्तोपंतांनीं स्वाभि- मानी नजरेनं दमयंतीकडे पाहिले.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now