टॉळस्टॉयचीं नाटकें खंड १ | Taanlstaanyachiin Naataken Khand 1

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Taanlstaanyachiin Naataken Khand 1 by वि. म. भुस्कुटे - Vi. M. Bhuskute

More Information About Author :

No Information available about वि. म. भुस्कुटे - Vi. M. Bhuskute

Add Infomation AboutVi. M. Bhuskute

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
आह्मनिवेदन अँक निकिटा:--बस्स, पुरें कर, अनीशा. मी तुला क्सिरेन असं तुला वाटतं ! माझ्या जिवांत जीव आहे तोंपर्यंत माझ्या हातून कधींहि असं हीणार नाहीं. मी तुझ्याशीं बेइमान होणार नाहीं हें अगदीं खास ! समजा मला ते घेऊन मेळे व त्यांनीं मला लग्न करण्यास भाग पाडलें तरीहि मी परत तुझ्याकडेच येईन, पंचाईत इतकीच कीं त्यांनीं मला घरींच राहण्यास भाग पाडूं नये, अनीशाः--तुझें एकदां लग्न झाल्यावर मग तुझ्या मल्य काय करायचंय ! निकिटा:--मग आतां एक मार्ग आहे, फण वडिलांच्या इच्छेविरुद्ध तरी कसें जावें ? अनीशा:--होय, सगळं अगदीं बापाच्या आंगावर टाकन द्यापला बरं आहे. हें सगळं आपलंच काम आहे, हें तुला माहीत आहे. ती तुझी हिडीस कारटी मरीना! तिच्याबरोबर तुझी आज कत्येक दिवस खलबतं चाल आहेत तिनेच हें सर्व तुला करायला लावलं आहे, परवां ती इथं आली नाहीं, तें उगीच नाहीं. निकिटा:--मरीना ! तिचा माझा काय संबंध ? मला तिच्याशीं काय करायचंय ?.......अशा पुष्कळ पोरी माझ्याभोंबतीं घोंगावत फिरत आहेत. अनीशाः--मग तुझे वडील इथं कसे आले ! तूंच त्यांना इकडे यायल! सांगितलंस. तूंच हें सवं केलंस अन्‌ मला फसवलंस ! (रडूं लागतें.) निकिटाः--अनीशा, देवाची शपथ घेऊन सांगतों. मग तर झालं ना! माझ्या स्वप्नांतसुद्धां ही गोष्ट कधीं आली नाहीं. खरी गोष्ट अशी आहे, माझ्या म्हाताऱ्या वडिलांनीं आपल्या टकल्यांतूनच ही कल्पना काढली आहे. अनोशाः--जर तुझी स्वत:चीच इच्छा नसेल तर तुझ्यावर कोण जबर- दस्ती करणार ? गाढवाप्रमाणें तुला त्यांनीं हाकून नेणें तर शक्‍य नाहीं. निकिटा:--तरी पण आपल्या आईबापांच्या इच्छेविरुद्ध जाणें अशक्य आहे, असें मला वाटतें. माझ्या इच्छेनें तर ही गोष्ट मी करीतच नाहीं. अनीद्ा:--मग तू. कांहीं मागें घ्यायला तयार नाहींस. आतां काय बोलायचं राहिलं ?




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now