शैशवदूत | Shaishavaduuta

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Shaishavaduuta by देवीदास बागूल - Devidas Bagool

More Information About Author :

No Information available about देवीदास बागूल - Devidas Bagool

Add Infomation AboutDevidas Bagool

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
शेशवदूत डे रंगछटाहि अशा अलगद बदलत होत्या कीं, रंगाची एक छटा संपली केव्हां आणि दुसरी सुरू झाली केव्हां ह्याचें भानहि उरू नये, रंगांच्या दुनियेतील तो एक खप्त-प्रवास होता |! आकाशांत इंद्रवनूचे रंग सांडले होते, तर भूम[त्रर हरित तृणाचे दशावतार बिलसत होते, शेतांच्या मध्यभागीं कोंबळ्या गवतांचा पिवळसर हिरवा, शेतबांधावरील तृणाचा निळसर हिरवा, प्रौढ तृणाचा निव्वळ हिरवा, कटिशिखांत पल्लवित झालेल्या वृक्षांचा काळसर हिरवा; अशा कितीतरी हिरब्या कळा रसरसून आल्या होत्या, तशांतच भेघांच्या करसंपुटांतून खवणारे ऊन तल्या हिरवळीवर पडल्याने त्या हिरव्या कळांना विलक्षण तजेला आला होता, जणूं कांही त्या हिरवळीच्या खरूपार्थ भूमीचे *भेणाहुनी मऊ? असलेले संत-अंतरंगच प्रकट झाल होतं | ग्रीष्म क्रतूंत हीच धरा किती रुक्ष आणि भकास वाटत होती ! ठायीं ठायीं पडलेल्या भेगांनीं तिच्यावर बृद्धत्वाची अवकळा चढली हती, परंतप ग्रीष्मानें तिच्यांतळा सगळा रसच शोषून घेतला असल्याकारणानें तिच्या ठायीं मार्दवाचा की पुन:संभव होईल कीं नाही, ह्याची कल्पनाहि करवत नव्हती, परंतु तरीह्े ती घरा---घारण करणारी---असल्यानें वर्षात्र्त्‌चा पदस्पर्श होतांच तिचा * अहल्योद्धार ? होतो आणि “का भूमीचं मार्दब | सांगे कॉाभाची लवलव ।? ह्या ज्ञानेश्वरांच्या उत्तीप्रमाणें तिच्यांतली सारी मृदुता हिरवळीच्या रूपाने बाहेर प्रकटते, क्रताचा पुन्हां एकदां प्रत्यय येतो, ह्या हिरवळीचे सौंदये जितकें दशनांत आहे, तितकेच तें तिच्या स्पशातहि आहे, * हिरवेंगार ? हा सामासिक शब्द ल्या




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now