जगद्गुरु येणार असें आम्ही का म्हणत आहों | Jagadaguru Yenaar Asen Aamhiin Kaan Mhanat Aahon
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
2 MB
Total Pages :
32
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)(८)
उत्पन्न झाली व जीवनार्थ कलह या संस्कृतीत विशेष माजला. कशावरही
विश्वास न ठेवितां चिकित्सकबुद्धीनें एकसारखा शोध करणें, चिकित्सक-
ब॒ट्दीनें सर्व जगतास आव्हान करणें, हे मनाचे धर्म ट्यूटन उपवशांत विकास
पावावयाचे होते म्हणून ही संस्काति या नवीन वळणावर गेली. व्यक्ताचें प्रस्थ
वाढविण्याचा हेत, पुढील संस्कृर्तात त्याचा उपयोग व्हावा हा होता. या एकंदर
धोरणास अनुसरूनच प्राचीन ख्रिश्वनांस संमत असलेला पनर्जन्मवाद नंतर
मार्गे पडला. जन्म एकच, त्यांत जें काय आपण करूं ते करू, एका जन्मींच्या
चका दुरुस्त करण्यास दसरीकड कोटठेंही अवकाश नाही, या जन्माच्यानंतर
अक्षय नरकवास किंवा अक्षय स्वर्गवास इत्यादि विचार याच धोरणाच्या अन-
रोधानें ख्रिस्ती संस्कृतींत शिरले, व त्यानें व्यक्तीचें सामर्थ्य आधिक वाढ-
ण्यास मदत झाली. मनुष्याच्या पराक्रमास अनेक जन्मांचा निरवघिकाल
व विपुल पृथ्वी एवढें क्ष्र असले म्हणज तो तितक्या नेटानें उद्योग करीत
नाहीं. एकच जन्म, त्यांत शक्य तितकें सर्व करावयास हवें, असें माणसास वाटूं
लागलें म्हणजे तो अधिक जोरानें प्रयत्न करितो. असा माणसाचा स्वभाव
असल्यामुळें पनर्जन्माचें सत्य ख्रिस्ती संस्करृतींतून तात्पुरते काढून घेण्यांत
आलें. खाइस्टच्या शिकवणकींतील दुसरा विशेष म्हणजे “ स्वार्थत्याग !'
हा होय. खाइस्टचें चरिश्र म्हणजे लोकांसाठीं मूर्तिमेत जीवितत्याग होय.
“ तमच्यापैकीं जो सर्वांत मोठा असेल त्यानें इतर सर्वांचे सेवक
बन& पाहिजे ' हा खाइम्टचा उपदेश होता. सार्वजनिक सेवा
व स्वार्थत्याग ही याच कारणामुळें पाश्चात्य व अमेरिकन लोकांत दिसत
आहेत. ज्या लोकांत चढा ओढ आधिक विकोपास गेली, त्याच लोकांत स्वार्थ-
त्याग करून सार्वजनिक गोष्टींत मन घाळून जनतेची सेवा करण्याची होसही
अधिक झालेली आहे, हें सवास दिसतच आहे.
याप्रमाणें मी आपणांस इतिहासांतील पांच प्रसंग सांगितले. दर प्रसंगांत
नव्या मनुष्यवंशाचा (किंवा घटनेचा ) उद्य, नव्या जगद्गुरूचें आगमन,
नव्या स॒धारणेची प्राणप्रतिष्ठा, नव्या धर्माची संस्थापना ही सव दिसत
आहेत. हे पांच धर्म, पांच जगट्ुुरु, पांच संस्कृति व पांच वश यांचा संबंध
लक्षांत आणा,
User Reviews
No Reviews | Add Yours...