महाराष्ट्रीय ज्ञानकोश | Maharastriya Gyankosh
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
41 MB
Total Pages :
462
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about श्रीधर व्यंकटेश केतकर - Sridhar Vyankatesh Ketakar
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)काव्हूर
मंद्ाराष्ट्रीय क्षानेकीश. ( क ) ४४८
काव्हूर
होत. कारण तर्सें केल्यास अ(स्ट्रिया राशिया्यी संगसमत
करील ही त्यास भीती होती. शिवाय पिडमाटसधील
हजर पक्ष व राष्ट्रीयपक्ष हे दोन्हीहि परकीय राजकारणास
प्रतिकूल होते. परराष्ट्रीय प्रधान जनरल दानो्मिंडा याने
या कामास नापसंती द्लेबून राजीनामा दिला. तेव्हां राजानें
काव्हूरला ती जागा दिली. नंतर लौकरच पिडमॉटचें
सैन्य किमीआस रवावा झाले. लढाई संपल्याचंतर पॅरिस
ग्रेथेँ जी परिषद वोलाविण्यांत आली, तींत पिडमाटच्या
वतीचें काव्हूरला तेथे जावें लागलें. यावेळी ऑसिट्रियाच्या
विरोधात न लुमानतां काव्ह्रनें पिडमाटला जगाच्या राज-
कारणांत सोट्या राष्ट्राचा दजा मिळवून दिला. त्यान त्यावेळी
स्वतःच्या सुत्सद्दोगेरीच्या जोरावर इटलीच्या प्रश्नासंवंधानें
चेपॉलिअनचहि मत थोडॅबहुत वळावे.
पुढें काव्हुरर्न पिडसीटचे लष्करी सामथ्ये वाढावेलें. परंतु
त्याला ह माहीत होतें की, एकट्या पिडमँटच्या हातून
ऑस्ट्रियाशी खक्कर देण्याच काम होणार नाहीं. म्हणून
त्यानें नेपोलिअनपा्शी सदत मागितली. तेव्हां ऑस्ट
यानें पिडमँटवर प्रत्यक्ष हळा केल्याशिवाय नेपोॉलिअननें
या भानगडीत न पडण्याची ठरविलें. अशा स्थितीत
ऑस्ट्रियाला लढाई करावयास लावण्याखरीज काव्ह्रला
दुसरा उपायच नव्हता. इटालीमध्यें लहान लहान वर्ड
उपारिथ्त झालीं. परंठु ऑस्ट्रियाी झगडण्याच्या वावतांत
इंग्लंड अजुन नाखूप होते व॒नेपोलिअनहि कांकूं करीत
द्योता. अखेर नेपोलिअनने काँग्रेस वोलावून इटलीच्या
प्रश्नाचा निकाल लावावा, अशी योजना काढली. यावर
ऑस्ट्रियाहि म्हणाला कीं, पिडमॉटनें शब्नसंन्यास
करावा. इंग्छेडनेंट्टेया योजनेस संमसाते देऊन आणखी
सुचविले क इटलीतील म्रत्येक प्रांताचा या काँग्रेस-
मध्ये प्रतिनिवी असावा. इग्लेडर्चे च॒ ऐकल्यास
सर्वच राष्ट्रे पिंडमाटला सोडून देतील अशी काव्ह्रला
भीति वाटल्यासुळें त्यानें ती योजचा मोठ्या नाखुर्यांनें कवूल
केली. परंतु ऑस्ट्रियानंच ही गोष्ट नाकवूल करून पिड-
माये. शखरशन्यात करावा अशावद्दल निवाणीचा खलिता
पाठविला. ते हां खलित्याच्या वाव्तीत सर्वांनांच राग येऊन
फ्रान्स व इंग्लंड या दोन्ही राष्ट्रांनीं इटलीची वाजू पत्करिली.
मात्र यापुर्ढे लढाईत फ्रान्सने, एकाएकी काव्ह्रला कळूं न
देतां आह्ट्रियाशीं तात्पुरता तह केल्यामुळें त्यालाहि तात्पुरता
तह करावा लागला.
झूरिच येथील तह झाल्यानंतर पुन्हां १८५९ सध्यें काव्हूर
सुख्य प्रघान झाला. तेव्हां त्याने इटलीच्या एकीकरणाचा
प्रश्न काढला; परंतु यालय नेपोलियन संमति देईना. शेवटी
नाईस १ सेंन्हाय हे प्रांत फ्रान्सला देण्याची कवूल करून
चेपोलियनला संतुष्ट करावें लागले. अखेर एप्रिल महिन्यांत
पिडमॉ८, पारमा, मोंडेना, टस्कनी व रोमाम्ा इतक्या
संस्थानांची पार्लमेंट भरली.
नाईस प्रांत ही यॉरिवाल्डींची जन्मभूमी होती. हा
प्रांत काव्हूरच्या कृतीने हातचा गेल्यामुळें काव्हूर व गॅरि-
वाल्डी यांच्यांत वितुष्ट आलें. नेपोलियनला काव्हूरनें पोपचे
रक्षण करण्यःबद्दल वचन दिं असल्य'कारणानें रोमवर
स्वारी करणें काव्हूरच्या द्टीने इट नव्हते. परंतु गारिवाल्डीची
तयारी पाहून काळ्हूरन पोपच्या सत्तेखालील संत्थांन॑ आपल्या
राज्यास जोडावयाची; मात्र रोमला हात लावावयाचा नाहीं
असें ठरविले. अखेर सप्टंवर१८५९ त व्हिक्टर इम्यान्युअलनें
चपल्सचें राज्य घतले.
यानतर गरिवाल्डी व काव्हूर यांच्यांत पुन्हां तेढ उत्पन्न
झाली. कारण गॅरिवाल्डी दक्षिण इटलीतील संस्थानांवशल
आपली सत्ता सोडावयास तयार नव्हता व त्याच्या मनांतून
रोमवर स्वारी करण्याचे होते. काबव्ह्रन पार्लमेंट सभा
बोलावून या प्रश्नावर मतें घेतली. मते काव्हरच्या वाजने
पडल्यासुळे गॅरिवाल्डीने राष्ट्राच्या इच्छेला सान देऊन
अ पण जिंकलेले सगळे प्रांत उदारपणें व्हिक्टर राजाला
देणगी म्हणून [दैले.
यापूर्वी कांहीं वर्पे रोमच्या पोप'ची सत्ता परकीय लोकांच्या
जिवावर चालली होती. अशी स्थिति असेपर्यंत * संयुक्त
इटली * ह आले ध्येय साध्य होण अशक्य आहे असें
काव्ह्रला वाटेल. म्हणून त्याचें १८६१ च्या जानेवारीत
रोस ही इटलीची राजधाची व्हावी असा ठराव पालेमेंटसर्ध्ये
आणला व तो पासहि झाला. परंतु नेपोलियनसुळें त्याला
ही गोष्ट दिरंगाईवर टाकावी लागली. शिवाय पोपची सत्ता
अवाधीत ठेवण्याचं वेडहे त्याच्या मनांत होते. राम
व व्हेनीस हीं शहरें वगळून काव्हूरची वाकीची * संयुक्त
इटली * स्वतंत्र झालो होती. काव्हूरची आयुष्याची शेवटची
वप फार कशाची गेलीं. परिवाल्डीला उदारपणे वागविण्याचे
त्याच्या मनांत होतें. नॅरिवाल्डींशी झालेल्या प्रसंगानें त्याचे
आयुष्य कांहा्ते कमी केळे यांत शंका नाहीं. तारीख ६ जून
१८६१ रोजीं तो. मरण पावला. त्याचा दफचविधि सँटेचा
येथें झाला.
काव्दूरच्या मृत्यूने इटलीची फार भयंकर हानी झाली.
त्याच्यासारख्या बुद्धिमान व सुत्सद्दी पुरुपाची इटलीला
अद्यापीह्वि गरज होती. टी आसू, हा काव्हूरचा खाजगी
कारभारी, लिहितो कीं “ काव्हरला राज्य वावरतात उच्च
उच्च घ्येयांची स्वप्ने कर्घ! पडत नसत. त्याच्या सतांचा
विकास कमाक्रमाचें होत जाई. सत्य व साध्य असेल ते
करण्यापलीकडे काब्हूरनें आपल्या प्रयत्नांचा संचार जाऊं
दिला चाह. ” सृत्सद्दीपणा व दूरदशित्व हे काव्ह्रच्या
अंगचे ईश्वरदत्त गण होते. विचाराने तो नेमस्त व उदार
होता. लष्कर थोडें असल्याने ऑस्ट््याच्या विरुद्ध इतर
राष्ट्रांशी संगनमत करण्यांत त्याला आपला दुद्दे खचावी
लगे. नेपल्सर्शी झालेले काव्हूरचें वतन राजकायस्ट्या
अर्नांताचें होते असें कित्येक टॉकाकार म्हणतात. तर्सेंच याचे
User Reviews
No Reviews | Add Yours...