महाराष्ट्रीय ज्ञानकोश २ | Maharastriya Gyankosh २

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Maharastriya Gyankosh २  by श्रीधर व्यंकटेश केतकर - Sridhar Vyankatesh Ketakar

More Information About Author :

No Information available about श्रीधर व्यंकटेश केतकर - Sridhar Vyankatesh Ketakar

Add Infomation AboutSridhar Vyankatesh Ketakar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
१० नंतर यज्ञकर्म व मंत्र यांतील हेतु व अथे यांचे विवेचन व निरूपण म्हणजे अर्थवाद पुढें जोडला आहे. ... यांत नाना ग्रकारच्या भिन्न गोष्टी एकत्र आणून ह्यांची सांगड घालून दिलेली आहे. ... ... कोठें कोठे अशा प्रकारचें रुक्ष निरूपण थोडे रसभरित झालेलें आहे. ब 2399 ली ब्राह्मणांतून नीतिबिषयक विचार फारच थोड्या ठिकाणीं उल्लेखित केलेला आहे. '* अर्थवादांत मधून मधून इतिहास आख्याने च पुराणें कांहीं विधीची उपयुक्तता दाखविण्याकरितां म्हणून दिलेलीं आहेत. नक झुनःदषेपाच्या कथानकाइतकी समग्र व परिपूर्ण अशी ब्राह्मणांत फारच थोडी कथानके आहेत. बहुतेक सारी यज्ञविधीचें निरूपण व॑ दोषमुक्त करण्याकरितांच जुळविलेली असतात व पुष्कळ वेळां यज्ञविधीचें निरूपण अथवा समर्थन करण्यासाठी म्हणून नवीन कथानके जुळविलेलीं आहेत. पुष्कळ कथा एखाद्या गोष्टीचें किंवा संप्रदायाचें मूळ कशांत आहे हॅ. दाखविण्याकरितांच घातल्या आहेत. ... चातुरवण्योत्पत्तीची कथा क्तखेदांतल्यापेक्षां ब्राह्मणांत थोडी भिन्न आहे. सैच्नायणी संहितेंदीरू रात्र व पक्षथारी पर्वत यांच्या उत्पत्तिविषयक कथा मोजझेच्या आहेत.... ब्राह्मणांतून उत्पत्तिविपयक कथा फार आहेत. साध्या य॒ज्ञकर्मविषयक सूचना देतांना आध्यात्मिक विचारहि ह्यांत ग्रवाट केले आहेत. आरण्यके व उपनिषदे यांत' पहिल्याप्रथमच पूर्ण विकास पावलेल्या अशा सर्व कल्पनांची ब्राह्मणय्रंथांतून अगोदरच सिद्धता दृष्टीस पडते. ७०० ००्ह ळक २० भन भक कळ भक ७७% ॥७छ ७०० ७ ७ ७० कर्क ४७४ प्रकरण '७ चें. चेदप्रवेदा-आरण्यके व उपसिपदें. 'प्राचीनकालचे भारतीय बुद्धिमाच्‌ व सर्वशुणसंपत्न दिसतात. आर्पकाव्यांचा आरभ बाह्मणकालापासून आहे. व्याकरण, शिक्षा, ज्योतिषादि शाखे यांची व त्त्व- ज्ञानाची उत्पत्ति ब्राह्मणकालापूर्वीची आहे. ... प्राचीन हिंदुस्थानांतले हे पुरातनतत्त्वज्ञानी केवळ ब्राह्मण वर्गातळेच असणें द्यक्य दिसत नाहीं. प्राचीन- काळच्या क्षेत्रिय वर्गाचा ज्ञानाजनांत कालक्रमणा चार- ण्याकडे कांहींसा कल होता. ... ... उपनिषदांत सिया व हीन वर्णादील लोकांनीं सुद्धां तत्त्वज्नानादि विद्ठत्तापू्ण विपयांत गति करून घेतल्याचे आढळते. पूवीच्या काळी आह्मणकुळांतील उत्पत्ति वगैरे गोष्टी फार क्षछक समजत असत. पुनजन्मासंबंधीचे व आत्म्यासंवबंधीचे तत्त्व अयाशिक वर्गातच उत्पन्न झाले. ० २ २८५ १८५६ २७७ ??१ १६० १६२१ 2१ १ २१६२ २६६ ज्ञानकोश-प्रस्तावनाखंड. बराह्मणांपाखून टूर असलेल्या दुसऱ्या वगातूनच मोठ- मोठे अरण्यवासी तपोनिधि असे ,क्पी निघाले. ह्याच वगातून पुढें ब्राह्मणांच्या विरुद्ध असे वौद्धादि पंथ निघाले. नवीन लोकम्रदृत्ति आपणांस अनुकूल करून घेण्यासाठी ब्राह्मणांनीं वोद्धांची संन्यस्तवृत्ति हे आपल्या थर्मांचरणाचें एक अवदय अंग करून टाकले. ... «५ आरण्यके म्हणजे वानप्रस्थाश्रमांत अरण्यवासी असतांना अध्ययन करण्याचे श्रंथ. यज्ञाची मूलतत्त्वे, ह्यांतील यूढाथ व ब्राह्मणवर्गीय तत्त्वज्ञान हे त्यांचे विषय होत. न बराह्मणांतील व आरण्यकांतील बह्मनामक॒ आदि- तत्त्वास आत्म्यासंवंधीच्या तत्त्वाची जोंड मिळून उपनिषदे विघाली, व आश्चमांसंवंधीच्या तत्त्वासुळें ती वेदांग सम- जलीं जाऊं लागली. आरण्यके व उपनिपर्दे हीं वेदान्त ह्या नात्यानें पुष्कळ वेदांच्या शाखांतून आढळतात. वास्तविक पाहिलें तर हीं ब्राह्मणांची अंशभूत अंगें होत. इहृदारण्यक, छांदोग्य, तैत्तिरीय, ऐतरेय, कौपीतकी, केन, काठक, ईश, श्वेताश्वतर, सुण्डक, महानारायण, प्रश्न, सैत्रायणीय व साण्डूक्य हीं १४ उपनिषदे उपनिप- दीय वाड्ययाच्या अभिठ्द्धीचा प्रथम उपक्कम होत. यांचा अनुक्रम कालमानाप्रमाणें दिला असून यांदील पहिल्या सहांच्या व ज्या ब्राह्मणांशी तीं संलक्ष आहेत ह्यांच्या भाषापद्धतीत फारसा फरक नाहीं. यानंतरची जीं उपसिपर्दे आहेत ती भारतीयांच्या परंपरेप्रमाणें अथर्ववेदाची समजली जातात व त्यांचा आणि वेदांचा कांहीं संवंध नसेललें वाटते. ... उपनिपद्‌ झब्दाचा मूळ अर्थ गूढ ज्ञानाची शिक्षा घेण्यासाठी अध्यापकाच्या निकट वसणें भसा अख्न त्यावरून पुढें शुप्त वैठक व नंतर युप्त तत्त्वें असा त्यास अध आला. या दव्दाच्या जुन्या अथीला अघ्ुसरून जुन्या उपसिपदांत पुष्कळ सिन्नजातीय गोष्टी आढळतात. कस का कक सक ळक ७१ ७७० “उपनिपदीय तत्त्वज्ञान” या शब्दांचा फार परिमित अध आहे. उपनिपदांतील तत्त्वज्ञान हीं एकाच तत्त्वज्ञाची किवा तक्त्वजञांच्या एकाच पंथाची मतें नाहींत अगर त्यांच्या प्रत्येक भागांत आपणांस गहन ज्ञान मिळेल असेंहि नाहीं. बह्म शब्द हा म्रार्थना, कचा, वेद, पवित्र ज्ञान व शेवटी ईश्वरी आदित्तत्त्व या अथानीं वापरलेला आढळतो. - आत्मा हा द्याव्द अन्‌ थावूपासून विघाल्य' आहे, असें कांहींचें भत आहे. जेव्हां हा शब्द कठवाचक सर्व- नाम म्हणून वापरलेला चसतो तेव्हां तो देहापासन व्यक्तीचं पृथक्‌ अस्तित्व व्यक्त करतो. विश्व व बह्य आणि ब्रह्म व आत्मा हे एक आहेत. ... आत्म्याचे सर्वव्यापित्य हॅ श्वेत्तकेठु व उद्दाल्क किवा अजातशड् व गाग्य दालाकि यांच्या संवादांत विशद करून सायितले आहे. «.- ««« आह न्न क्क मढ भक न्न आक कळ १६७ ब्रि 3१ १६८ २६९ ?? २७० १७१ श३ २१७२




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now