प्राचीन मराठी पद्य | Prachin Marathi Padh

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : प्राचीन मराठी पद्य  - Prachin Marathi Padh

More Information About Authors :

मा. ग. बुद्धिसागर - Ma. G. Buddhisagar

No Information available about मा. ग. बुद्धिसागर - Ma. G. Buddhisagar

Add Infomation AboutMa. G. Buddhisagar

मा. चि. टेंभेकर - Ma. Chi. Tenbhekar

No Information available about मा. चि. टेंभेकर - Ma. Chi. Tenbhekar

Add Infomation AboutMa. Chi. Tenbhekar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
(७) सवीना एका भक्तीने ईश्वर पावतो. शक्त, मित्र, कुळ, जात, वणे कांहींच त्याआड येत नाहीं. याविषयींचा ज्ञानेशांचा विस्तार औघानें आला म्हणून केला अशापिकीं नाहीं. त्यांत पोटातेर्डीक आहे. * पसाय-दानांत * ज्ञानेश्वरांचा मानव्याचा आदश आढळतो. भूतमात्राचा अज्ञाननाश व्हावा, संतमंडळींच्या गांठी-भेटी व्हाव्यात, सवीनीं सुखी व इशमक्त व्हावें. इहपरलोकीं विजय मिळवावा, स्वधर्माचा सूर्य उगवावा, प्रत्येकास आपापर्ळे मनोवांछित प्राप्त व्हावे, हा तो आदशे आहे. नाथांच्या स्विघमीत' त्यांच्या काळीं ब्राह्मण किती अवनत झाले होते याचें अप्रत्यक्षपणे प्रतिबिंब पडळें आहे. ब्राह्मणांनी स्वघमीची उपेक्षा केली होती, वेदांविषयीं आदर नव्हता, या गोष्टींचे त्यांत उल्लेख असून त्यांना स्वधमे व वेदाध्ययनाचें समर्थन करावें लागलें आहे शिवय स्वधमीनें संसारीं राहून * पक्मपत्रामिवांभसा ? राहतां येतें हें स्वोदाहरणानें त्यांनीं दाखवून दिलें तें वेगळंच. “निःसपृहलक्षणांत' रामदासकाळीन महाराष्ट्रांत देश म्हेच्छमय झाला, स्वभूमि राहिली नाहीं, दिलेदाऱ्या करणारे उन्मत्त झाले, व्यापारी केवळ पोटार्थी झाले, स्मात- वैष्णवांची नसतीं भांडणे सुरू झालीं, वैदिकांना युक्तायुक्त विचार राहिला नाहीं, ही राष्ट्रश्याति चित्रित झाली आहे. राजकारणाचे दोन्ही समास, रामदासांचें संघटनाचाठुर्य, त्यांचें आश्यात्मिक उद्दष्ट) त्यांचे प्रपंचाविषरयक विचार, सुक्ष्मावलोकन, आळेला अनुभव यांचा मूर्तिमंत वस्तुपाठ आहे. ते सांगतात कां, राजकारणाला आध्यात्मिक अधिष्ठान असल्यानेंच समयो!चितता व दृूरदर्शित्व येतें. राजकारण मानव्याच्या भूमिकेवर आधारळेलें असावें. हरिकथा, राजकारण सावधपण, क्षमा; परोपकार, न्याय, समयज्ञान, छीनता, ( अशक्यास राक्‍्य करणारा ), दीघेप्रयत्न संघटना, प्रसंगावधान, सहनशीलता, (नाहीं तर्‌॒स्थानत्याग, ) खोकांशीं एकात्मता, पाठांतर, कर्मयोग व कार्ये करवप्याची शाकति, पाडा न देणार राजकारण, छोकपरीक्षा, निराभिमानिता, वैभवानेराशा हे गुण राजकारणी मनुष्यास आवश्यक असल्याचें ते




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now