सिन्धु लहरी | Sindhu Lahari

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : सिन्धु लहरी  - Sindhu Lahari

More Information About Author :

No Information available about पांडुरंग अनंत वेळणकर - Pandurang Anant Velankar

Add Infomation AboutPandurang Anant Velankar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
सिंचुलददरी त्यांत * कांहींतरी ? होतें म्हणूनच वाल्मिक्चीने रामायणासारखा प्रचंड धमेग्रंथ निम|ण केला. शिवाजीमहाराजांनी स्वराज्यस्थापनेचा आपला प्रयत्न यशस्त्री करून आपले नांव इतिहासांत अजरामर करून ठेवळं त्याचें तरी कारण काय १ आपल्यावर राज्य करणारे इंग्रज आपल्याला स्वराज्य द्यायला कां तयार होत नाहीत! तर ल्यांत * कांही तरी १ आहे म्हणूनच ना ! कोणत्याही गोष्टींत जर कांहीच स्वारस्य नसते तर मनुष्यप्राणी नुसता * गुळाचा गणपती १ बनला असता, परंतु वस्तुस्थिति तशी नाहीं. मलुष्य- प्राणी आपलं जीवन अधिक सुखाचे व्हावें, जगांत आपल्याला मानाचे स्थान प्राप्त व्हावें, अल्प प्रमाणांत का होईना पण आपल्या हातून समाजसेवा घडावी म्हणून खटपट करीत असतोच. त्यांत सब[नाच यश येते असें नाहीं. परीक्षेला बसटेळे सारेच उमेद- वार पास होतात असे कोठें आहे! पण ल्या दृष्टीने प्रयत्न करणें हे प्रत्येकाचे कतेव्य आहे. अशाप्रकारे मलुष्याल्य जीवनाशी झगडतांना पाहिले कीं मग मात्र ग्रत्येक गोष्टींत * कांहीं तरी” आहे खास असें मनाला वाटूं लागतें व तें * कांही तरी १ मिळविण्याचा आपण प्रयत्न करूं लागतो. * त्यांत काय आहे १' असं म्हणणारा माझा मित्र मात्र खरोखरच * त्यांत काय आहे ११ हॅ. पाहण्याकारितां-शोधून काढण्याकरितां घरीं घनुष्य-बाण तयार करून तिरंदाजीचे प्रयोग करीत असतो. याकरितां प्रत्येकाने * त्यांत काय आहे १? असा दोरा मारण्यापूर्वी त्यांतले अ कांहीं इंगित आहे. तें पूणेपणें हरतगत करून अगर जाणून घेणे आवश्यक आहे. नाहींतर माझ्या मित्राप्रमाणें नुसतें * त्यांत काय आहे १? असे उद्‌गार काढून पैज हरण्याचा प्रसंग मात्र वारंबार आल्या* खेरीज राहणार नाहीं. त्यांत काय आहे? आ १०-९-१९३९ १०




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now