बृहद्योगवासिष्ठसार १ | Brihadyogavaasishhthasaara 1

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Brihadyogavaasishhthasaara 1 by विष्णु वामन - Vishnu Vaman

More Information About Author :

No Information available about विष्णु वामन - Vishnu Vaman

Add Infomation AboutVishnu Vaman

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
हरीमिडे-स्तोश्रम्‌ हा ग्रथ श्रीच्छकराचार्य प्रणीत असून यात थोडक्यांत वेदाताच्या सव बाजूचे सोपपाततिक विवेचन आले आहे. मूळ शोक व त्याखालीं त्याचे विवरण याप्रमाणे याची रचना आहे. पृष्ठसख्या ९६, किंमत ६ आणि. जीवन्युक्ति-विवेकसार. भ्रीविद्यारण्यस्वामीप्रणीत जीवन्मुक्तिविवेक नामक निटृतिधमपर पचदर्शी- प्रमाणे हा ग्रथ सर्वमान्य आहे. त्याचे हँ साररूपाने मराठी भाषातर आहे. पृ. सं. १६८ बांधणी कागदी पुठ्याची, किमत १२ आणे तत्त्वाचुसंघधानसार. हा अद्देत वेदान्तधाल्चाचा न्यायप्रधान पारिभाषिक ग्रथ आहे. न्यायावाचून वेदान्त वाचणे हणजे आधळ्याने काठीवाचून प्रवास करू लागण्यासारखेच आहे दक्षिण हिंदुस्थानात पचदगीचा जसा प्रचार आहे, तसाच उत्तर हिंदुस्थानात या ग्रथाचा प्रचार आहे पचदशी पेक्षा यात न्यायपरिभाषपा अधिक आहे. यास्तव वेदान्तवाचकानी ह्या ग्रथाचे नुस्त वाचनच नव्हे तर विद्याथ्यांप्रमाणे वारवार वाचून याचा अभ्यासच केला पाहिजे हा ग्रथ चागला समजला ह्मणजे मराठीतील दुसग कोणताही वेदान्तग्रथ समजण्यास अटचण पडणार नाही मूळ सस्क्ृत ग्रथाचे चार परिच्छेट असून त्यावर अद्वेतकीस्दुभ नावाची टीका आहे काशीम'य शिळांप्रेसवर छापल्या त्या पुस्तकाची किमत ४ रुपये आहहे. या सटीक ग्रथाच्या आधार आचायभक्त वि्णु वासन बापट यानी हे मराठीत सोपे व सरळ सार लिहिले आहे. या पुस्तकाच्या प्रत्यक एष्ावर चाळू विषयाचे नाव देऊन वाचकास त्यातील पाहिज तो विषय पाहिज तेव्हा सहज मिळावा अनी याजना केली आहे या सवमान्य सवोपयोगी ग्र याचे माषां- तर॒ मराठीत अद्यापि झालेले नव्हत बारीक टाइईपाची प्रे सुमार ४० झाली आहेत बाधणी कापडी जाड पुठ्याची किमत २ रुपये विश्वनिराक्षण. ( वेदांतावरील स्वतत्र ग्रथ ) ह्या ग्रवात जुन्या व नव्या मतास धरून वेदात विपप्राचा विचार केलेला आहे यातील विपयानुक्रम पुढीलप्रमाणे आहे-- १ प्रस्तावना भाग १ छा-तत्त्वनिणय, २ पचभते ३ उपाधि निरसन, ४ बस्तु- स्वर्य, ५ सदसत.परम्‌, भाग दुसरा-१ ब्रह्मज्ञानाचे व्यवहाराणी सगतीक- रण, २ धमनीति, ३ विरोध, ४ आक्षेप, ५ ब्रह्मज्ञानाचा व्ययहारात उपयोग ६ तजवीज याप्रमाणे पहिल्या भागात ५ व दुसरे भागात ६ मिळून एकंदर ११ विषय आहेत. मन, बुद्धि व विवेक, ही पात्रे योजून वेदाताच्या तत्त्वांचा होईल तितका सुलभ रीतीने यात निर्णय केला आहे. किमत १ रु




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now